Explanation:
            विनय विजया पेक्षा ५० दिवस मोठा आहे म्हणजेच
            ७ आठवडे १ दिवस मोठा आहे
            म्हणजेच जर मागच्या वर्षी विजयाचा वाढदिवस शनिवारी होता तर विनय चा वाढदिवस ५० दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी होता. 
            दरवर्षी प्रत्येक दिवसाच वार हा मागील वर्षी पेक्षा एक ने पुढे असतो.
            म्हणून ह्या वर्षी विनय चा वाढदिवस शनिवारी असेल.