MPSC State Excise Sub-Inspector (दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क)

Important Dates

Commencement of Online Application Form 23rd Mar 2018 (२३ मार्च २०१८)
Last Date to Apply an online application form 11th Mar 2018 (११ मार्च २०१८)
Date of Preliminary examination 10th Jun 2018 (१० जुन २०१८)
Date of main examination Tentative schedule as given below
Official Website https://mpsc.gov.in/ https://mahampsc.mahaonline.gov.in

Main Exam Dates

परीक्षावार व दिनांक
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०१८ संयुक्त पेपर क्रमांक १रविवार, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१८
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०१८ संयुक्त पेपर क्रमांक २ लिपिक - टंकलेखकरविवार, दिनांक २१ ऑक्टोबर, २०१८
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०१८ संयुक्त पेपर क्रमांक २ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्करविवार, दिनांक ४ नोव्हेंबर, २०१८
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०१८ संयुक्त पेपर क्रमांक २ कर सहायक रविवार, दिनांक २ डिसेंबर, २०१८

Preliminary Examination

State Excise Department Sub-Inspector (Preliminary) Examination Syllabus (अभ्यासक्रम)

  1. Current events of state, national and international importance. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
  2. History of India (with special reference to Maharashtra) and Indian National Movement. इतिहास- आधुनिक भारताचा विशेषत:महाराष्ट्राचा इतिहास
  3. Maharashtra, India and World Geography - Physical, Social, Economic Geography of Maharashtra, India and the World. भूगोल- महाराष्ट्राच्या भूगोल विशेष अभ्यासासह)- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या , उद्योगधंदे.
  4. Maharashtra and India - Polity and Governance - Constitution, Political System, Panchayati Raj,Urban Governance, Public Policy, Rights issues, etc.
  5. Economic and Social Development - Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector initiatives, etc.वाणिज्य व अर्थव्यवस्था- भारतीय अर्थव्यवस्था- राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग , लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषित नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्था- अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी
  6. General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change-that do not require subject specialisation.
  7. General Science, सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसासनशास्त्र (केमीस्ट्री), प्राणीशास्त्र (झूलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजीन)
  8. Intelligence test, Numerical Ability, बुद्धिमापन चाचणी व अंकगणित- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक, बुद्धयांक माप्नाशी संबंधित प्रश्न

Main Examination

Each paper will consists of Objective Type Marathi & English Questions as given below.

Main Examination Syllabus (अभ्यासक्रम)

  1. पेपर क्रमांक १ मराठी व इंग्रजी
    1. मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नाची उत्तरे
    2. इंग्रजी- common vocabulary, Sentence structure, Grammar, Use Of Idioms & phrases & their meaning & Comprehension of passage
  2. पेपर क्रमांक 2 सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान – या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल
    1. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
    2. बुद्धिमत्ता चाचणी
    3. महाराष्ट्राचा भूगोल- महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल , मुख्य रचनात्मक विभाग प्र्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, डोंगर, राजकीय विभाग , प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे , मानवी व सामाजिक भूगोल- लोकसंख्या व त्याचे आणि वारीला परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे झोपडपट्ट्या व त्याचे प्रश्न , संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान.
    4. महाराष्ट्राचा इतिहास- सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्त्वाच्या व्यक्तींचे कामा, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम/ भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ
    5. भारतीय राज्यघटना- घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये , केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत ग्क्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका
    6. माहिती अधिकार अधिनियम , २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
    7. संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवकिंग आणि वेब तंत्रज्ञान, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध व या संबंधातील कायदे व केस स्टडीज नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडीया एशिया, विद्या वाहिनी, द्यान वाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी
    8. मानवी हक्क व जबाबदाऱ्या
    9. The Bombay Prohibition Act. 1949
    10. The Maharashtra Excise Manual, Volume-I, II, III

Practice Tests and Subjects available in English

Advertisement

Practice Tests and Subjects available in Marathi

Advertisement

Your Comment:
Name :
Comment :
(2) Comments:
S  SAURABH AMOLIK Commented On: 25-Oct-2019

sir , what is physical test for State Excise Department Sub-Inspector

S  SANTOSH LAXMAN MANKAR 9960167700 Commented On: 24-May-2017

मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नाची उत्तरे इंग्रजी- common vocabulary, Sentence structure, Grammar, Use Of Idioms & phrases & their meaning & Comprehension of passage ................. all Questions and anser pdf in marati

Upcoming Exam Forms
Gopract App is available now on Play store. Download Android App from Playstore now!
Gopract : Your Exam Prep guide

Download app to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more!

Download App for Gopract Updates!

Subscribe to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more on Whatsapp!

Advertisement

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result