Updates

महाराष्ट्राची भौगोलीक परिस्थिती

अक्षवृत्तीय विस्तार- १५ अंश ०८ उत्तर ते २२ अंश- ०१ उत्तर अक्षांश

रेखावृत्तीय विस्तार- ७२ अंश ०६ पूर्व ते ८० अंश ०९ पूर्व रेखांश

क्षेत्रफळ- ०३,०७,७१३ चौ. किमी

लोकसंख्या- २०११ च्या जणगणनेनुसार ११,२३,७२,९७२,आहे.

राजधानी- मुंबई

उपराजधानी- नागपूर

पर्यटन राजधानी- औरंगाबाद

सांस्कृतिक राजधानी - पुणे

ऐतिहासिक राजधानी- कोल्हापूर

Mahastrashtra-Geography-Marathi

महाराष्ट्राचे प्रशासकीय ०६ विभाग

प्रशासकीय विभाग मुख्यालय समाविष्ट जिल्हे एकूण जिल्हे
कोकण नवी मुंबई मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर 7
पुणे पुणे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर 5
नाशिक नाशिक नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहमदनगर 5
अमरावती अमरावती अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम 5
नागपूर नागपूर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया 6
औरंगाबाद औरंगाबाद औरंगाबाद, जालना, परभणी, हिगोंली, नादेंड, लातूर, बीड, उस्मानाबाद 8

महाराष्ट्रात एकूण ०५ प्रादेशिक विभाग आहेत.

प्रादेशिक विभाग समाविष्ट जिल्हे एकूण जिल्हे
कोकण मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड 7
पाश्चिम महाराष्ट्र पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर 7
खानदेशा/उत्तर महाराष्ट्र जळगाव, नंदुरबार, धुळे 3
विदर्भ नागपूर, चंदपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम 11
औरंगाबाद औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद 8

महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे

संगम प्रसिद्ध/ महत्त्वाचे ठिकाण
प्रवरा नदी व मुला नदी नेवासे, अहमदनगर
मुळा व मुठा नदी पुणे
गोदावरी व प्राणहिता सिंगेचा, गडचिरोली
तापी व पूर्णानदी श्रीक्षेत्र चांगदेव तिर्थक्षेत्र, जळगाव
कृष्णा व वेष्णानदी माहुली, सातारा
तापी व पांजरानदी मूडवद, धुळे
कृष्णा व पंचगंगा नरसोबाची वाडी, सांगली
कृष्णा व कोयना कराड, सातारा
गोदावरी व प्रवरा टोके, अहमदनगर
कृष्णा व येरळ ब्रम्हनाळ, सांगली

नदी व काठावरील महत्त्वाची शहरे

नदी काठावरील महत्त्वाची शहरे
मुळा व मुठा नदी पुणे
इंद्रायणी देहू व आळंदी, पुणे
प्रवरा संगमनेर, अहमदनगर
कयाधू हिंगोली
सीनो अहमदनगर
पांझरा धुळे
वारीष्टी चिपळूण, रत्नागिरी
सिंधफणा माजलगाव, बीड
चंद्रभागा/भीमा पंढरपूर
पंचगंगा कोल्हापूर
धाम पावणार, वर्धा
तापी भुसावळ
बिंदुसरा बीड
नाग नागपूर
गोदावरी नाशिक, नांदेड, पैठण, कोपरगाव, गंगाखेड
कृष्णा सांगली, मिरज, कराड, वाई, नरसोबाची वाडी
इरई चंद्रपूर

महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती

आदिवासी जमाती जिल्हा
गोंड चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड
भिल्ल धूळ, जळगाव, नंदुरबार, नांदेड
कोकणा नाशिक व धुळे
कोककू अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेश व ठाणे
वारली ठाणे
ठाकर/महादेव कोळी पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे व रायगड

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

उद्याने ठिकाण प्रसिध्द कशासाठी
ताडोबा चंदपूर वाघ
प्रियदर्शनी/पेंच नागपूर वाघ
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली, नवी मुंबई वाघ
गुगामाल/मेळघाट अमरावती वाघ
नवेगाव बांध गोंदिया वाघ
सह्याद्री/चांदोली वाघ्र प्रकल्प सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर वाघ

महाराष्ट्रातील प्रमुख घाट

घाटाचे नाव प्रमुख मार्ग
थळ/कसारा घाट मुंबई-नाशिक
बोरघाट मुंबई-पुणे
आंबा घाट कोल्हापूर-रत्नागिरी
फोंडा घाट कोल्हापूर- पणजी
कुंभाली घाट कराड-चिपळूण
आंबोली घाट बेळगाव-सावंतवाडी
माळशेज घाट आळेफाटा-कल्याण
खंबाटकी घाट पुणे-सातारा
दिवा घाट पुणे-बारामती
वरंद घाट भोरे-महाड
चंदनपुरी घाट पुणे-नाशिक

महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प

जलविद्युत प्रकल्प ठिकाण नदी
कोयना जलविद्युत प्रकल्प सातारा कोयना
भातसा व वैतरणा जलविद्युत प्रकल्प ठाणे वैतरणा
जायकवाडी (नाथसागर) औरंगाबाद गौदावरी
एलदरी जलविद्युत प्रकल्प हिगोली पूर्णा
राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर योगावती
पेच जलविद्युत प्रकल्प नागपूर पेंच
खोपोली रायगड
भिवपुरी रायगड
भिरा रायगड
भाटगर पुणे मुळा
पाणशेत पुणे मुळा
वरसगाव पुणे मुळा
भडारदरा अहमदनगर प्रवरा
उजनी सोलापूर भिमा
तिलारी कोल्हापूर

महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प

औष्णिक विद्युत प्रकल्प ठिकाण क्षमता मेगावॅट
चोला ठाणे 118
तुर्भे नवीमुंबई 1330
एकलहरे नाशिक 910
परळी बीड 690
फेकरी जळगाव 482
पारस अकोला 62.5
कोराडी नागपूर 1100
खापरखेडा नागपूर 420
दुर्गापूर व बल्लारपूर चंद्रपूर 1840
डहाणू ठाणे 500

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती

खनिज जिल्हे
मँगनीज भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग भारतातच्या एकूण उत्पादनापैकी ४० % उत्पादन महाराष्ट्रात होते.
लोहखनिज चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग
बॉक्साइट कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिधुदुर्ग, सातारा, सांगली
क्रोमाईट भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग
चुनखडी यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली
डोलोमाईट यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, रत्नागिरी
तांबे चंद्रपूर
अभ्रक चंद्रपूर, नागपूर
सिलोका/इलेमिनाइट रत्नागिरी, सिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील विद्यापीठे

नाव स्थापन ठिकाण
मुंबई विद्यापीठ 1857 मुंबई
राष्ट्र संत तुकडोजी महाराज पूणे 1925 नागपूर
पुणे 1948 पुणे
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (SNDI) 1950 मुंबई
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 1958 औरंगाबाद
शिवाजी विद्यापीठ 1963 कोल्हापूर
संत गाडगेबाबा विद्यापीठ 1983 अमरावती
यशवंतरावा चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ 1988 नाशिक
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ 1989 जळगाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ 1990 लोणेर, रायगड
श्री. रामानंद नीर्थ मराठवाडा विद्यापीठ 1994 नांदेड
कालिदास विद्यापीठ 1997 रामटेक, नागपूर
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ 1998 नाशिक
पशु व मन्स विज्ञान विद्यापीठ 2000 नागपूर
सोलापूर विद्यापीठ 2004 सोलापूर
गोंडवाना विद्यापीठ 2011 चंद्रपूर व गडचिरोली

कृषी विद्यापीठे

नाव स्थापन ठिकाण
महात्मा फुले कृषी विद्यापीठ 1968 राहुरी, अहमदनगर
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 1969 अकोला
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 1972 दापोली, रत्नागिरी
मराठवाडा कृषी विद्यापीठ 1972 परभणी

महाराष्ट्रातील महत्त्वाची धरणे

धरण नदी जिल्हा
भंडारदरा प्रवरा अहमदनगर
गंगापूर गोदावरी नाशिक
जायकवाडी गोदावरी औरंगाबाद
दारणा दारणा नाशिक
पानशेत अंभी पुणे
मुकशी मुळा पुणे
कोयना कोयना सातारा
तोतलाडोह पेंच नागपूर
भाटघर वेलवडी पुणे
माजलगाव सिंधफणा बीड
मोडकसागर वैतरणा ठाणे
बिंदुसरा बिंदुसरा बीड
येलदरी दक्षिण पूर्णा हिंगोली
खडकवासला मुठा पुणे
पुरमेपाडा बोरी धुळे
राधानगरी भोगावती कोल्हापूर

महाराष्ट्रातील प्राचीन लेण्या

लेण्या जिल्हा
अंजिठा लेण्या व वेरूळ औरंगाबाद
घारापुरी मुंबई
अंबरनाथ ठाणे
पितळखोरा औरंगाबाद
खरोसा लेणी औसा, लातूर
कार्ले भाजे पुणे
धाराशिव लेण्या उस्मानाबाद
Your Comment:
Name :
Comment :
(18) Comments:
S  SHRIRAME GANESH Commented On: 24-Oct-2019

Thanks but Maths formula and method request to give information in Marathi Very nice information for all subjest thank you

 विलास खाडे Commented On: 27-Sep-2019

संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर मध्ये 5 आगस्ट 1923 झाला आहे वरील माहिती ची पडताळणी करावी हि नम्र विनंती ,,,,, खूप उपयुक्त माहिती आहे आभारी आहे मी तुमचा

K  KAJAL JADHAV Commented On: 24-Jun-2019

All information in maharashtra it's very fab and most important for preper examination so I liked information for all thank you...

N  N P AMBHORE Commented On: 27-Apr-2019

अमरावती जिल्यातील आदीवासी जमात काेककू नसुन काेरकू आहे

R  RAHUL KAPURE Commented On: 16-Apr-2019

Only GK QUESTION IN HINDI MYTHOLOGY HISTORY GEOGRAPHY OK

S  SACHIN BANDOPANT JADHAV Commented On: 16-Apr-2019

very good as same information of any other state give please

I  INAMDAR JAHUR Commented On: 16-Apr-2019

Thanks! but Maths formula & method, request to give information in Marathi.

S  SAAGR RAJARAM VHANMANE Commented On: 10-Apr-2019

महाराष्ट्राची वर दिलेली माहिती फार महत्वाची आहे . आणि हि हि माहिती तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद..............

S  SHAIKH AALAM Commented On: 05-Apr-2019

Thanks! but Maths formula & method, request to give information in Marathi.I like this geographical information

K  KIRAN PRALHAD SARAP Commented On: 27-Mar-2018

Thanks! but Maths formula & method, request to give information in Marathi.

S  SACHIN WAKLE Commented On: 25-Mar-2018

सुधारणा हवी ...५ प्रादेशिक विभाग मराठवाड आहे त्यामध्ये औरंगाबाद जिल्हा येतो

M  MUKESH SURWADE Commented On: 06-Mar-2018

I like this geographical information

G  GANESH BHAVAR Commented On: 06-Mar-2018

Very nice information for all subjest. thank you

R  RUPESH GHAGAS Commented On: 02-Feb-2018

I like this Geographial information in marathi.

A  AVINASH R. Commented On: 05-Jan-2018

Thanks! but Maths formula & method, request to give information in Marathi.

S  SAROJ TEMBHURNE Commented On: 27-Dec-2017

its useful but it should have been in map design so it would have been more useful at a glance

M  MANGESH Commented On: 15-Dec-2017

Every given chart is asked in all exams. who does not understand to what should do for preparing competitive examinations they should read these charts first and go further for reading other information .

S  SACHIN DESHMUKH Commented On: 04-Nov-2017

I like this Geographial information in marathi.

Upcoming Exam Forms
Gopract App is available now on Play store. Download Android App from Playstore now!
Gopract : Your Exam Prep guide

Download app to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more!

Download App for Gopract Updates!

Subscribe to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more on Whatsapp!

Advertisement

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result