Updates

English Grammar Tenses explained in मराठी

English grammar tenses

We may define tense as that form of a verb which shows the state of an action/event.

In English language there are main three (3) types of tense

 1. Present Tense (वर्तमान काळ)
 2. Past Tense (भूतकाळ)
 3. Future Tense (भविष्य काळ)

वरील (3) प्रमुख काळांचे प्रत्येकी चार-चार उपप्रकार (उपकाळ) पडतात

 1. Simple Tense:- साधा काळ
 2. Continuous or imperfect or Progressive Tense:- चालू किंवा अपूर्ण काळ
 3. Perfect Tense:- पूर्ण काळ
 4. Perfect-Continuous Tense:- पूर्ण-चालू काळ

म्हणजेच 3 मुख्य काळ आणि त्याचे प्रत्येकी चार-चार उपकाळ असे एकूण: 3 x 4 = 12 काळ इंग्रजीत आहेत.
त्यांचा अभ्यास खालील प्रमाणे करूया:

I Simple Tense (साधा काळ)

Simple Present Tense (साधा वर्तमान काळ)

रचना:

 • S + V1 + O = S
 • कर्ता + क्रियापदाचे मूळ रूप + कर्म = वाक्य

Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I go (मी जातो) We go आम्ही जातो
Second (दि.पु) You go (तु जातो) You go (तूम्ही जाता)
Third (तृ.पु) He goes (तो जातो)
she goes (ती जाते)
It goes (ते जातात)
They go (ते, त्या, ती.इ सर्वजण जातात)

Rules/ नियम:

 • कर्त्यापुढे नुसते क्रियापद ठेवले असता साधा वर्तमान तयार होतो. परंतु वर्तमानकाळी तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामे (He, she, It) व त्याच्यापुडे क्रियापदाला (S) किंवा (es) प्रत्यय लागतो.
 • जर क्रियापदाच्या शेवटी व्यंजन असेल तर क्रियापदाला शेवटी (S) प्रत्यय लावावा
 • जर क्रियापदाच्या शेवटी (a, e, i, o, u) किंवा (S, Sh, Ch, O, X) इ अक्षरे असतील तर क्रियापदाला शेवटी (es) प्रत्यय लावावा (लागतो)

Uses/ उपयोग:

 • हा काळ कधी वापरावा:- जेव्हा वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया नेहमीची रीत किंवा पध्दत दर्शवित असेल तेंव्हा साधा वर्तमान काळ वापरतात

2 Simple Past Tense (साधा भूतकाळ)

रचना:

 • S + V२+ O= S
 • कर्ता + क्रियापदाचे दुसरे रूप + कर्म = वाक्य

Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I went (मी गेलो) We went (आम्ही गेलो)
Second (दि.पु) You went (तू गेलास.) You went (तुम्ही गेले)
Third (तृ.पु) He went (तो गेला)
She went (ती गेली)
It went (ते गेले)
They went (ते, त्या, ती इ सर्वजण गेले)

Rules/ नियम:

 • साधा भूतकाळ बनविताना प्रत्येक कर्त्यापुढे क्रियापदाचे दूसरे रूप (V2) ठेवले असता साधा भूतकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

 • हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया नुकतीच घडून गेलेली असते तेव्हा त्या क्रियेची रित किंवा पध्दत दर्शविण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात.

3 Simple Future Tense (साधा भविष्यकाळ)

रचना:

 • S + to be (shall/will) + V1 + O= S

Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I shall go (मी जाईन) We shall go (आम्ही जाऊ)
Second (दि.पु) You will go (तू जाशील) You will go (तुम्ही जाल)
Third (तृ.पु) He will go (तो जाईल)
She Will go (ती जाईल)
It will go (ते जातील)
They will go (ते त्या ती इ सर्वजण जातील)

Rules/ नियम:

 • साधा भविष्यकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून (to be ची भविष्यकाळी रूपे (shall/will) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन क्रियापदाचे मुळरुप (V1) वापरावे अशा प्रकारे साधा भविष्यकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

 • हा काळ कधी वापरावा? जेव्हा भविष्यकाळात एखादी क्रिया घडणार असेल तेव्हा त्या क्रियेची रित किंवा पध्दत दर्शविण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात.

II Continuous Tense (चालू काळ)

Present Continuous Tense (चालू/अपूर्ण वर्तमानकाळ)

रचना:

 • S + to be (am, is, are) + V + ing + O = S
 • (to be ची वर्तमान काळी रूपे:- am, is, are.)

Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I am going (मी जात आहे) We are going (आम्ही जात आहोत)
Second (दि.पु) You are going (तू जात आहेस) You are going (तूम्ही जात आहात)
Third (तृ.पु) He is going (तो जात आहे)
She is going (ती जात आहे)
It is going (ते जात आहे)
They are going (ते, त्या, ती इ. सर्वजण जात आहेत)

Rules/ नियम:

 • चालू किंवा अपूर्ण वर्तमानकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून (to be ची वर्तमानकाळी रूपे- am, is, are) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया वर्तमान काळात चालू आहे म्हणजेच ती पूर्ण नाही म्हणजेच ती अपूर्ण आहे हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावावा अशा प्रकारे चालू किंवा अपूर्ण वर्तमानकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

 • हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा एखादी क्रिया चालू आहे म्हणजेच ती पूर्ण नाही म्हणजेच ती क्रिया अपूर्ण आहे हे दर्शविण्यासाठी चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग केला जातो.

Past Continuous Tense (चालू/ अपूर्ण भूतकाळ)

रचना:

 • (To be चा भूतकाळी रूपे:- was, were)
 • S + to be (was, were) + V + ing + O = Sentence

Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I was going (मी जात होतो) We were going (आम्ही जात होतो)
Second (दि.पु) You were going (तू जात होतास) You were going (तुम्ही जात होते)
Third (तृ.पु) He was going (तो जात होता)
She was going (ती जात होती)
It was going (ते जात होते)
They were going (ते, त्या, ती, इ. सर्वजण जात होते)

Rules/ नियम:

 • चालू किवा अपूर्ण भूतकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून (to be ची भूतकाळी रूपे :- was, were) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया भूतकाळात चालू होती म्हणजेच पूर्ण नव्हती म्हणजेच अपूर्ण होती हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावतात. अशा प्रकारे चालू किंवा अपूर्ण भूतकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

 • हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया चालू होती म्हणजेच ती पूर्ण नव्हती म्हणजेच ती अपूर्ण होती. हे दर्शविण्यासाठी चालू - अपूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो.

Future Continuous tense (चालू/ अपूर्ण भविष्यकाळ)

रचना:

 • (To be चा भाविष्यकाळी रूपे:- shall, will + be)
 • S + to be (shall/ will) + be + V + ing + O=S

Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I shall be going (मी जात असेन) We shall be going (आम्ही जात असू)
Second (दि.पु) You will be going (तू जात असशील) You will be going (तुम्ही जात असाल)
Third (तृ.पु) He will be going (तो जात असेल)
She will be going (ती जात असेल)
It will be going (ते जात असतील)
They will be going (ते, त्या, ती, इ. सर्वजण जात असतील)

Rules/ नियम:

 • चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून (to be ची भविष्यकाळ रूपे :- shall, will) व त्यापुढे (be) वापरावे ती क्रिया भविष्यकाळात चालू असेल म्हणजेच ती पूर्ण नसेल म्हणजेच अपूर्ण असेल हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावतात. अशा प्रकारे चालू /अपूर्ण भविष्यकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

 • हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा भविष्यकाळात एखादी क्रिया चालू असेल म्हणजेच ती पूर्ण नसेल म्हणजेच ती अपूर्ण असेल. हे दर्शविण्यासाठी चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळाचा वापर केला जातो.

III Perfect Tense (पूर्ण काळ)

Present Perfect Tense (पूर्ण वर्तमान काळ)

रचना:

 • Have चा साहयकारी रूपे:- have, has, had
 • (To be चा भविष्यकाळी रूपे:- shall, will + be)
 • S + have/has + V3 + + O = S

Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I have gone (मी गेलेलो आहे) We have gone (आम्ही गेलेलो आहोत)
Second (दि.पु) You have gone (तू गेलेला आहेस) You have gone (तुम्ही गेलेला आहात)
Third (तृ.पु) He has gone (तो गेलेला आहे)
She has gone (ती गेलेली आहे)
It has gone (ते गेलेले आहेत)
They have gone (ते, त्या, ती, इ. सर्वजण गेलेले आहेत)

Rules/ नियम:

 • पूर्ण वर्तमान काळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून साहयकारी क्रियापदे ( have, has,) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया वर्तमान काळात नुकतीच पूर्ण झालेली आहे हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला तिसरे रूप (V3) वापरावे अशा प्रकारे पूर्ण वर्तमानकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

 • हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा वर्तमानकाळ एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे हे दर्शविण्यासाठी पूर्ण वर्तमानकाळचा उपयोग केला जातो.

Past Perfect Tense (पूर्ण भूतकाळ)

रचना:

 • Have चे भूतकाळ रूपे:- had वापरतात
 • S + had + V3 + + O = S

Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I had gone (मी गेलेलो होतो) We had gone (आम्ही गेलेलो होतो)
Second (दि.पु) You had gone (तू गेलेला होता) You had gone (तुम्ही गेलेले होते)
Third (तृ.पु) He had gone (तो गेलेला होता)
She had gone ती गेलेली होती)
It had gone (ते गेलेले होते)
They had gone (ते, त्या, तो, इ. सर्वजण गेले होते)

Rules/ नियम:

 • पूर्ण भूतकाळ बनविताना सर्व कर्त्यांपुढे (have) चे भूतकाळी रूप (had) ठेऊन ती क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप (P.P) (V3) वापरतात अशा प्रकार पूर्ण भूतकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

 • हा काळ कधी वापरावा:- जेव्हा भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली होती हे दर्शविण्यासाठी पूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो.

Future Perfect Tense (पूर्ण भविष्यकाळ)

रचना:

 • साहयकारी क्रियापद have, (To be) ची भविष्यकाळी रूप shall, will
 • S + shall/will + have V3 + O = S

Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I shall have gone (मी गेलेलो असेन) We shall have gone (आम्ही गेलेलो असू)
Second (दि.पु) You will have gone (तू गेलेला असेन) You will have gone (तुम्ही गेलेले असाल)
Third (तृ.पु) He will have gone (तो गेलेला असेल)
She will have gone (ती गेलेली असेल)
It will have gone (ते गेलेले असेल)
They will have gone (ते, त्या, ती, इ. सर्वजण गेलेले असतील)

Rules/ नियम:

 • पूर्ण भविष्यकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वाचनाला अनुसरून (To be ची भविष्यकाळी रूपे (Shall, will) योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया भविष्यकाळात पूर्ण झालेली असेन हे दर्शविण्यासाठी (Shall, will) पुढे (have) वापरून मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप (P.P) (V3) वापरतात अशा प्रकारे पूर्ण भविष्यकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

 • हा काळ कधी वापरातात:- जेव्हा भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेन हे दर्शविण्यासाठी पूर्ण भविष्यकाळाचा उपयोग केला जातो.

IV Perfect Continuous Tense (पूर्ण चालू काळ)

१० Present Perfect - Continuous Tense (चालू पूर्ण वर्तमान काळ)

रचना:

 • साहयकारी क्रियापद:- have + been/ has been
 • S + have/has + been + V + ing + O = S

Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I have been going (मी जात आलेलो आहे) We have been going (आम्ही जात आलेलो आहोत)
Second (दि.पु) You have been going (तू जात आलेला आहेस) You have been going (तुम्ही जात आलेला आहात)
Third (तृ.पु) He has been going (तो जात आलेला आहे)
She has been going (ती जात आलेली आहे)
It has been going (ते जात आलेले आहे)
They have been going (ते, त्या, ती इ सर्वजण जात आलेले आहेत)

Rules/ नियम:

 • चालू - पूर्ण वर्तमानकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून साहयकारी क्रियापदे :- have, has ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया वर्तमानकाळात पूर्ण झाली आहे हे दर्शविण्यासाठी त्यापुढे (been) वापरावे व तीच क्रिया पुढे वर्तमानकाळत चालू असेन हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावावा अशा प्रकारे चालू-पूर्ण वर्तमानकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

 • हा काळ कधी वापरातात:- जेव्हा वर्तमानकाळ एखादी पूर्ण झाली आहे व तीच क्रिया पुढे सातत्याने चालू आहे. हे दर्शविण्यासाठी चालू-पूर्ण वर्तमानकाळ वापरतात.

११ Past - Perfect - Continuous Tense (चालू - पूर्ण भूतकाळ)

रचना:

 • S + had + been + V + ing + O = S

Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I had been going (मी जात आलेलो होतो) We had been going (आम्ही जात आलेलो होतो)
Second (दि.पु) You had been going (तू जात आलेला होता) You had been going (तुम्ही जात आलेला होता)
Third (तृ.पु) He had been going (तो जात आलेला होता)
She had been going (ती जात आलेली होती)
It had been going (ते जात आलेले होते)
They have been going (ते, त्या, ती इ. सर्वजण जात आलेले होते)

Rules/ नियम:

 • चालू - पूर्ण भूतकाळ बनविताना सर्व कर्त्यांच्या (have चे भूतकाळी रूप (had) ठेऊन ती क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली होती हे दर्शविण्यासाठी पुढे (been) वापरावे व तीच क्रिया भूतकाळात पुढे सातत्याने चालू होती हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावावा अशा प्रकारे चालू-पूर्ण भूतकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

 • जेव्हा चालू पूर्ण भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झाली होती व तीच क्रिया पुढे सातत्याने चालू होती हे दर्शविण्यासाठी चालू - पूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो.

१२ Future Perfect - Continuous Tense (चालू-पूर्ण भविष्यकाळ)

रचना:

 • S + to be (Shall, will) + have + been + V + ing + O = S

Person Singular (एकवचन) Plural (अनेकवचन)
First (प्र.पु) I shall have been going (मी जात आलेलो असेन) We shall have been going (आम्ही जात आलेलो असू)
Second (दि.पु) You will have been going (तू जात आलेला असशील) You will have been going (तुम्ही जात आलेले असाल)
Third (तृ.पु) He Will have been going (तो जात आलेला असेल)
She will have been going (ती जात आलेली असेल)
It will have been going (ते जात आलेले असतील)
They will have been going) (ते, त्या, ती इ. सर्वजण जात आलेले असतील)

Rules/ नियम:

 • चालू - पूर्ण भविष्यकाळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनालाअनुसरून (to be ची भविष्यकाळी रूपे shall, will) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया भविष्यासाठी नुकतीच पूर्ण झालेली असेल हे दर्शविण्यासाठी त्यापुढे (have been) वापराव व तीच क्रिया पुढे सातत्याने चालू असेल हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावावा अशाप्रकार चालू-पूर्ण भविष्यकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

 • हा काळ कधी वापरावा:- जेव्हा भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेल व तीच क्रिया भाविष्यकाळात सातत्याने चालू असेल हे दर्शविण्यासाठी चालू पूर्ण भविष्यकाळाचा उपयोग (वापर) केला जातो.
Your Comment:
Name :
Comment :
(25) Comments:
P  PRANJALI Commented On: 08-Mar-2018

this information is very useful. thanks a lot for all your efforts and this website is also fruitful for all students. big thanks for developers

A  ANUSHREE Commented On: 06-Mar-2018

mala grammer samjat nahi ya sati kay karav lagel

B  BHIMRAO RAIBHOLE Commented On: 27-Dec-2017

You have explained types of tenses in micro manner which can be easily understand. It is also good that you have indicated when to use

A  ARADHYA Commented On: 10-Oct-2017

very very simple to understand

G  GANESH Commented On: 12-Aug-2017

this web site is awsome for all candidates who prepaire comp exams

A  ADITYA CHORGE Commented On: 15-Jul-2017

Thank you sir for this information please write about direct-indirect topic

R  RAHUL JADHAV Commented On: 28-Jun-2017

This information is a very details in ENLISH grammer topic of tense so very very nice.

P  PINKY BHOLA YADAV Commented On: 22-May-2017

Thanks to all of you for supporting all students with grammatical study

S  SHIVAM Commented On: 03-May-2017

this information is very useful. thanks a lot for all your efforts and this website is also fruitful for all students. big thanks for developers.

A  ARUN KALE Commented On: 27-Apr-2017

This information is a very details in ENLISH grammer topic of tense so very very nice.

R  ROHIT PARSHURAMKAR Commented On: 27-Apr-2017

Change the Voice

R  RAJESH CHAVAN Commented On: 26-Apr-2017

english grammer is very important in mpsc exam.

J  JAYWANT D. Commented On: 23-Apr-2017

Short and Sweet and within a one page all secret of english talking....great Information. Thx

P  PRIYANKA DHANAWADE Commented On: 19-Apr-2017

important and very easy righting tense to learn.thanks

S  SWATI KADAM Commented On: 31-Mar-2017

Best article on Tense for new learner.

N  NAVNATH ANUSE Commented On: 21-Mar-2017

Really nice and easy to understand than any other book

A  ASHUTOSH MAHALLE Commented On: 05-Feb-2017

Its really true artical mam , too easy to understand

J  JYOTSNA SONAVANE Commented On: 31-Jan-2017

Verry nice grammar

S  SHAIKH SALMA Commented On: 21-Jan-2017

I really want to study english grammer

M  MAHESH RESHIM Commented On: 11-Jan-2017

Good information basic English grammar very nice........

V  VAISHALI WAHULE Commented On: 07-Jan-2017

👌👌very . nice Gramer

R  RUPALI KORE Commented On: 07-Dec-2016

Good information basic English grammar

R  RAKESH NEWARE Commented On: 04-Dec-2016

good emformation

S  SHITAL GOSAVI Commented On: 28-Oct-2016

Its good

M  MONISH Commented On: 05-Oct-2016

I want study in english

Upcoming Exam Forms

Subscribe to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more on Whatsapp!

Subscribe to Gopract Updates!

Advertisement

Puzzles

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result

UGC NET SET Mock Tests
UGC NET SET Paper 1 Mock Tests

UGC-NET / SET Paper 1 mock test

3 Mock Tests, 150 Questions with Explanations

Rs: 149 Only/-

LAW MH-CET
LAW MH-CET 2019 (3 YEAR COURSE)

Mock test for MH CET Law 2019 for three year law programme

3 Mock Tests, 450 Questions with Explanations

Rs: 249 Only/-

UGC NET Paper 1 Hindi Mock Tests
यू. जी. सी. - नेट पेपर १ (जनरल)

यू. जी. सी. - नेट पेपर १ (अनिवार्य) सामान्य प्रश्न हिंदीमें

3 Mock Tests, 150 Questions with Explanations

Rs: 149 Only/-