एका वर्तुळामध्ये समान अंतरावर प्रभास, गणेश, रमेश, जयेश, राकेश व संतोष समान अंतरावर बसलेले आहेत
राकेश प्रथम क्रमांकावर असून तो प्रभासच्या डावीकडे आहे
रमेश हा गणेश व संतोषच्या मध्ये असून त्याचा क्रमांक शेवटून तिसरा आहे यावरून खालील प्रश्नाचे उतर घा?
राकेशच्यासमोर कोण बसलेला आहे?