- Home
- Entrance Exams
- PSCs
- Maharashtra
- लिपिक - टंकलेखक, गट क स्पर्धा परीक्षा (Clerk- Typist, Gr. C)
लिपिक - टंकलेखक, गट क स्पर्धा परीक्षा (Clerk- Typist, Gr. C)
Important Dates
Commencement of Online Application Form |
23rd Mar 2018 (२३ मार्च २०१८) |
Last Date to Apply an online application form |
11th Mar 2018 (११ मार्च २०१८) |
Date of Preliminary examination |
10th Jun 2018 (१० जुन २०१८) |
Date of main examination |
Tentative schedule as given below |
Official Website |
https://mpsc.gov.in/ https://mahampsc.mahaonline.gov.in |
Main Exam Dates
| परीक्षा | वार व दिनांक |
| महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०१८ संयुक्त पेपर क्रमांक १ | रविवार, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१८ |
| महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०१८ संयुक्त पेपर क्रमांक २
लिपिक - टंकलेखक | रविवार, दिनांक २१ ऑक्टोबर, २०१८ |
| महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०१८ संयुक्त पेपर क्रमांक २
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क | रविवार, दिनांक ४ नोव्हेंबर, २०१८ |
| महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०१८ संयुक्त पेपर क्रमांक २
कर सहायक | रविवार, दिनांक २ डिसेंबर, २०१८ |
परीक्षेचे २ टप्पे खालील प्रमाणे आहेत
- पूर्व परीक्षा - १०० गुण
- मुख्य परीक्षा - ४०० गुण
१) पूर्व परीक्षा
पूर्व परीक्षेत १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नास १ या प्रमाणे एकूण १०० गुणांची परीक्षा होईल.
विषय व सांकेतांक : मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान , बुद्धिमापन आणि अंकगणित (सांकेतांक क्र . ०१३)
माध्यम: इंग्रजी वगळता इतर सर्व विषयांकरिता मराठी.
पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम
मराठी: व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
इंग्रजी: स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
सामान्य ज्ञान : दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा क्षेत्रातील महान व्यक्तींचे कार्य, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रूपरेषा
बुद्धिमापन विषयक प्रश्न : उमेदवार किती लवकर व अचिकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
अंकगणित : बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी
२) मुख्य परीक्षा
मुख्य परीक्षेत २०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील व एकूण ४०० गुणांची परीक्षा होईल.
विषय व सांकेतांक : मराठी, इंग्रजी आणि सामान्य क्षमता चाचणी (सांकेतांक क्र . ०४५)
माध्यम: इंग्रजी वगळता इतर सर्व विषयांकरिता मराठी.
मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
१ मराठी: व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
२ इंग्रजी: Spelling, Common Vocabulary, Punctuation, Expressions, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning.
३ सामान्य क्षमता चाचणी
१) सामान्य ज्ञान - इतिहास, भूगोल , नागरिकशास्त्र इ.
२) बुद्धिमापन विषयक प्रश्न - उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न
३) गणित - अंकगणित, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी
४) सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र व पर्यावरण
५) चालू घडामोडी - भारतातील व महाराष्ट्रातील
६) माहिती या तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान - एस. एस.सी बोर्डाच्या इयत्ता नववी व दहावीच्या I.C.T पाठयक्रमानुसार
७) क्रीडा व साहित्य शेक्त्रातील पुरस्कार व माहिती भारतातील व महाराष्ट्रातील
८) माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. २०१५
Practice Tests and Subjects available in मराठी
Your Comment:
(6) Comments:
|
VAIBHAV UPHALE |
Commented On: 16-Sep-2019 |
Mala typest question paper pahijet 4 varshache miltil ka
|
RUKHMANGAT LAXMAN HAJARE |
Commented On: 22-May-2019 |
Well done sir.
This site ia very usefull.
Thank you Sir
|
MAHESH AGAM |
Commented On: 17-Apr-2019 |
Sir, MPSC Clark exam chya purv chya paper madhe marathi ani english hey question yetat ka
|
PRASHANT CHANCHALWAD |
Commented On: 28-Jun-2017 |
Mala mpsc pre madhe 64 padlet mi mukhya chi tayari suru karu ka...?
|
KRISHNA PAWAR |
Commented On: 17-May-2017 |
Sir .
लिपिक टंकलेखक पुर्व पेपर चा
OBC, आणि दुसर्या category चा merit kiti lagel
|
TANVI KONDEKAR |
Commented On: 04-May-2017 |
which books are available for typist exam?