Updates

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022

Maharashtra Police Bharti 2022

Upcoming Exam Schedule (Tentitavely)

Activity Date & Time
Date of Commencement of submission of online application Forms (अर्ज सुरु होण्याची तारीख) Not Yet Declared
Last Date for Submission of Applications (अर्ज बंद होण्याची तारीख) Not Yet Declared
Last Date for Online Payment (ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख) Not Yet Declared
Last Date for Payment into State Bank (स्टेट बँकेत शुल्क भरण्याची शेवटची तारीख) Not Yet Declared
Official Website https://www.mahapolice.gov.in/

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती बोर्ड तर्फे दरवर्षी रिक्त जागांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन काढले जाते. पोलीस कॉन्स्टेबल , असिस्टंट सब इंस्पेक्टर (ASI) , फायरमन , ड्राइव्हर , महिला हेड कॉन्स्टेबल इत्यादी पदांच्या भरती साठी भरती प्रक्रिया राबविली जाते. पोलीस भरती प्रक्रियेचे ऑफिसिअल नोटिफिकेशन www.mahapolice.gov.in ह्या संकेत स्थळावर उपलब्ध होते. इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी ऑफिसिअल संकेतस्थळा ला देत रहावे जेणे करून योग्य व परिपूर्ण माहिती आपल्याला मिळत राहील. पोलिस भरतीचे शैक्षणिक व शारीरिक निकष आपण थोडक्यात जाणूण घेऊया.

शैक्षणिक पात्रता

१२ वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा उत्तीर्ण

वयोमर्यादा

१८ ते २८ पर्यंत. SC/ST साठी + ५ तर OBC साठी + ३ वर्षे सवलत, खेळाडू ५ वर्षे सवलत.

निवड पद्धत

शारीरिक पात्रता चाचणी , कागदपत्रे तपासणी , शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा, व वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.

शारीरिक मोजमाप चाचणी

उंची
पुरुष : १६५ सेंमी
महिला : १५५ सेंमी

छाती
पुरुष : न फुगवता : ७९ सेंमी
फुगवून : ८४ सेमी

शारीरिक क्षमता चाचणी निकष

१६०० मी. अंतर धावणे (२०१६ च्या भरतीतील निकष)
४ मी. ५० से. किंवा त्यापेक्षा कमी २० गुण
४ मी. ५० से. ते ५ मी. १० से. १८ गुण
५ मी. १० से. ते ५ मी. ३० से. १६ गुण
५ मी. ३० से. ते ५ मी. ५० से. १४ गुण
५ मी. ५० से. ते ६ मी. १० से. १२ गुण
६ मी. १० से. ते ६ मी. ३० से. १० गुण
६ मी. ३० से. ते ६ मी. ५० से. ६ गुण
६ मी. ५० से. ते ७ मी. १० से. २ गुण
७ मी. १० से. किंवा त्यापेक्षा जास्त ० गुण
१०० मी. धावणे
११. ५० से. किंवा त्यापेक्षा कमी २० गुण
११. ५० से. ते १२.५० से. १८ गुण
१२.५० से. ते १३.५० से. १६ गुण
१३.५० से. ते १४.५० से. १४ गुण
१४.५० से. ते १५.५० से. १० गुण
१५.५० से. ते १६.५० से. ६ गुण
१६.५० से. ते १७.५० से. २ गुण
१७.५० से. किंवा त्यापेक्षा जास्त ० गुण
गोळा फेक (७.५० किग्रॅ)
८.५० मी. किंवा त्यापेक्षा कमी २० गुण
७.९० मी. ते ८.५० मी. १८ गुण
७.३० मी. ते ७.९० मी. १६ गुण
६.७० मी. ते ७.३० मी. १४ गुण
६.१० मी. ते ६.७० मी. १२ गुण
५.५० मी. ते ६.१० मी. १० गुण
४.९० मी. ते ५.५० मी. ८ गुण
४.३० मी. ते ४.९० मी. ६ गुण
३.७० मी. ते ४.३० मी. ४ गुण
३.१० मी. ते ३.७० मी. २ गुण
३.१० मी. किंवा त्यापेक्षा जास्त ० गुण
लांब उडी (५ मी.)
५ मी. किंवा त्यापेक्षा जास्त २० गुण
४.७५ मी. ते ५.०० मी १८ गुण
४.५० मी. ते ४.७५ मी. १६ गुण
४.२५ मी. ते ४.५० मी. १४ गुण
४.०० मी. ते ४.२५ मी. १२ गुण
३.५० मी. ते ४ मी. ९ गुण
३ मी. ते ३.५० मी. ६ गुण
२.५० मी. ते ३.०० मी. ३ गुण
२.५० मी. किंवा त्यापेक्षा कमी ० गुण
१० पूलअप्स
१० पुलअप्स २० गुण
९ पुलअप्स १८ गुण
८ पुलअप्स १२ गुण
७ पुलअप्स ८ गुण
६ पुलअप्स ४ गुण
५ पुलअप्स २ गुण
५ पेक्षा कमी ० गुण
८०० मी. अंतर धावणे (२०१६ च्या भरतीतील निकष)
२ मी. ४० से. किंवा त्यापेक्षा कमी २५ गुण
२ मी. ४० से. ते २ मी. ५० से. २२ गुण
२ मी. ५० से. ते ३ मी. १८ गुण
३ मी. ते ३ मी. १० से. १४ गुण
३ मी. १० से. ते ३ मी. २० से. १० गुण
३ मी. २० से. ते ३ मी. ३० से. ६ गुण
३ मी. ३० से. ते ३ मी. ४० से. ४ गुण
३ मी. ४० से. ते ३ मी. ५० से. २ गुण
३ मी. ५० से. किंवा त्यापेक्षा जास्त ० गुण
१०० मी. धावणे
१४ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी २५ गुण
१४ सेकंद ते १५ से. २२ गुण
१५ से. ते १६ से. १८ गुण
१६ से. ते १७ से. १४ गुण
१७ से. ते १८ से. १० गुण
१८ से. ते १९ से. ६ गुण
१९ से. ते २० से. २ गुण
२० से. किंवा त्यापेक्षा जास्त ० गुण
गोळा फेक (४ किग्रॅ)
६.०० मी. किंवा त्यापेक्षा जास्त २५ गुण
५.५० मी. ते ६.०० मी. २० गुण
५.०० मी. ते ५.५० मी. १५ गुण
४.५० मी. ते ५.०० मी. १० गुण
४.०० मी. ते ४.५० मी. ५ गुण
४ मी. किंवा त्यापेक्षा जास्त ० गुण
लांब उडी (३.८० मी.)
३.८० मी. किंवा त्यापेक्षा जास्त २५ गुण
३.५० मी. ते ३.८० मी. २१ गुण
३.२० मी. ते ३.५० मी. १८ गुण
२.९० मी. ते ३.२० मी. १५ गुण
२.६० मी. ते २.९० मी. १२ गुण
२.३० मी. ते २.६० मी. ९ गुण
२.०० मी. ते २.३० मी. ६ गुण
१.७० मी. ते २.०० मी. ३ गुण
१.७० मी. किंवा त्यापेक्षा कमी ० गुण

3 लेखी चाचणी ( १०० गुण)

जे उमेदवार शारीरिक पात्रता चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळून पूर्ण करतील त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातील प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या १: १५ या प्रमाणत प्रवर्गनिहाय उमेदवारांना १०० गुणांच्या लेकी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येईल.

लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समवेश असेल :-

  1. अंकगणित
  2. सामान्यज्ञान व चालू घडामोडी
  3. बुद्धिमत्ता चाचणी
  4. मराठी व्याकरण

लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील.

अर्जदारासाठी आवश्यक सूचना

अर्जदाराने अर्जासोबत खालील (लागू असलेल्या ) प्रमाणपत्रांच्या सुस्पष्ट दिसतील अशा सक्षम प्राधिकाऱ्याने साक्षांकित केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे.

  1. शाळा सोडल्याचा दाखला.
  2. शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रक.
  3. जातीचे प्रमाणपत्र व जातपडताळणीचे वैधता प्रमाणपत्र.
  4. प्रकल्पग्रस्त असल्यास त्याबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र.
  5. अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र
  6. सामाजिक न्याय विभागाने निश्चित केलेले निकष व अटीनुसार उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमिलियर) निकटतम वर्षाचे कालावधीचे प्रमाणपत्र.
  7. विविध आरक्षण प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवाराने संबधित प्रवर्गाचे प्रमाणपत्र.
  8. सर्व अटींची व आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे उमेदवार सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील.
  9. सदर पोलीस भरतीची विस्तृत माहित www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर, तसेच पोलीस मुख्यालयातील नोटीस बोर्डावर उपलब्ध राहील.
  10. पोलीस भरतीतील प्रत्येक प्रक्रियेबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.
  11. पोलीस भरतीतील प्रक्रियेच्या वेळी उमेदवारास कोणतीही शारीरिक इजा /नुकसान झाल्यास त्यास शासन जवाबदार राहणार नाही.
  12. भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी किंवा गैरप्रकार अवलंब केल्यास उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.

Related

  1. MAHARASHTRA POLICE BHARTI Practice Test(पोलीस भरती)
  2. मराठी (MARATHI)
  3. पोलीस भरती Exam Details

Labels: police bharti, police bharti question paper in marathi, mahapolice bharti, police bharti 2017, maharashtra police recruitment, police bharti information, new police bharti

Shivaji Carrier Academy

Search UPSC Books

CSAT Exam Books

Your Comment:
Name :
Comment :
(36) Comments:
B  BABASO SHIRGIRE Commented On: 30-May-2020

mi ex-servis man ahe maji nokari 3 years zali ahe mi form bhru shkto ka?

P  PRATIK Commented On: 21-Apr-2020

sir maje pappa home guard hote tr mla police bharti sathi form bharu shkto ka sir aani mi hatavr nav lihl aahe mla tr mla police bharti mdhye join hoych sir

K  KIRAN MANIK KOSARE Commented On: 23-Jan-2020

i have also interested in police bharti but i have one problem i can't see properly without glasses

A  AMOL S KANDARE Commented On: 19-Oct-2019

sar NT -B sathi vayachi at kay aahe sar karn mala aata 27 vay zhal aahe sar pliz sanga

P  PINKESH PATIL Commented On: 16-Sep-2019

sir majhe appendix Che operation jhale aahe. pan mi physical aani paperatahi pass honarach yachi mala garanty aahe. mi aata f.y.b.com. madhye shikat aahe. tar sir mi form bharushakato ka.

P  PANKAJ RATHOD Commented On: 29-Jun-2019

Sai mla marathi nai yet ani math pan nai het please kai tari kra

S  SHRIKANT GANGANE Commented On: 08-May-2019

mi sir mi atta baravichi exam dili ahe tr mala puthe tayari karu hou shakate na

S  SHINDE SWAPNALI Commented On: 07-Apr-2019

Lekhi parikshechi tayari karnyasathi Konate book or apps prepaid kele pahije.

R  RAMESH BAWANE Commented On: 07-Apr-2019

सर मि CRPF मध्ये २० वर्ष नोकरी झाली आहे मला Maharashtra police मध्ये Ex Paramilitary GRआहे का

G  GANESH KHADE Commented On: 19-Mar-2018

Sir SRPF Ground information milel ka detail madhe

P  PREETI KEDARE Commented On: 07-Feb-2018

i have also interested in police bharti but i have one problem i can't see properly without glasses

S  SANDIPAN JADHAV Commented On: 03-Feb-2018

मी डिप्लोमा केला आहे तर मी फॉर्म भरू शकतो का

A  ASHOK SHISATH Commented On: 28-Jan-2018

sir mi ycmou tyba la aahe aani mi police bhartisathi form bharu shakato ka

N  NITIN KAMLAKAR JADHAV Commented On: 09-Jan-2018

Sir me fijikal madhe 100% yeu shakto pan malaa budhimaan chcni kathin zate tr malaa kay karav lagel

A  AVINASH MORE Commented On: 27-Aug-2017

सर, मी प्रकल्पग्रस्त आणि sc categaryआहे पण माझी एक शंका होती की जर मी प्रकल्पग्रस्त म्हणुन अर्ज केला तर फक्त प्रकल्पग्रस्त च्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्याच जागांमध्ये माझा chance असणार आहे की cast चा काही उपयोग होऊ शकतो?

A  ASHISH AHIWALE Commented On: 11-Jul-2017

Dear sir I'm a national KHO KHO player in two times I want to job with police

S  SANKET DILIP PEDNEKAR Commented On: 17-Jun-2017

ls tell me sir cast validity certificate is compalsary

U  UKIRDE GANESH Commented On: 01-May-2017

सर मला हे विचारायांचे आहे कि माझ्या कडे बेसबॉल स्टेट लेव्हल चे सहभाग चे certificate आहे तर मी स्पोर्ट मधून फॉर्म भरू शकतो का?

G  GOPRACT Commented On: 14-Apr-2017

@Suraj, Cast Validity certificate is compulsory if you are looking for reservation in Police Bharti.

G  GOPRACT Commented On: 14-Apr-2017

@Nisha, Collect bonafide certificate from your college, bonafide certificate will have details about your admission and course in college.

N  NISHA GUPTA Commented On: 25-Mar-2017

Sir mi fyba madhe sikat aahe mi dakhalya sathi Kay karu

P  PRATIKSHA JATGADE Commented On: 18-Mar-2017

Sir mi hatavar nav godal ahe pn mi police bharti denya sathi yeu shkto ka

S  SURAJ KUMAR Commented On: 09-Mar-2017

Pls tall me sir cast validity certificate is compalsary

G  GOPRACT Commented On: 06-Mar-2017

@mangesh_mhatre Cast Validity certificate is mandatory compalsary if you are looking for Reservation

M  MANGESH MHATRE Commented On: 02-Mar-2017

pls tell me sir cast validity certificate is compalsary

M  MANGESH MHATRE Commented On: 02-Mar-2017

pls tell me sir cast validity certificate is compalsary

S  SAURABH POTDAR Commented On: 07-Feb-2017

सर माझ्या उजव्या डोळ्याणे ९०% दिसते व मि पोलिस भरती मध्ये येण्यासाठी इच्छूक अाहे व मला पोलिस भरती मध्ये येतायेईल का?

 निल सुर्यवंशी Commented On: 23-Dec-2016

सर, माझ्या हाथावर मी टॅटू काढलेल आहे व मी पोलिस भरती देण्यासाठी ईच्छूक आहे तर मला पोलिस भरती देता येईल का? Please sir, Give me suggestion on this question.

R  RANJIT RAYPURE Commented On: 16-Dec-2016

it is very but it is very hard without practice.....

M  MAI Commented On: 04-Dec-2016

Very good information sir.

M  MANOJ KOLHE Commented On: 27-Nov-2016

me 2016chy bharti madhe 2 markane nigalo

A  ASHOK PUJARI Commented On: 06-Nov-2016

Very good sir

V  VAIJINATH Commented On: 01-Oct-2016

i need police bharti

C  CHAVAN RAVI SUBHASH Commented On: 28-Sep-2016

mi srpf karu ichhito tya sathi kay avshak ahe

R  ROSHAN HETE Commented On: 26-Sep-2016

POLICE BHARTI MADHE MATH PN RAHTE... TE ONLINE PRA CTIS TEST MADHE DYA

V  VIJAY Commented On: 25-Sep-2016

Sir mala police bhari karaychi aahe pan majhya javal pustak vagaire kahich nahi mi suratla job karto sir please sir aapla whatsap numbar mala send karun mala gk. che prashn send karat ja sir please sir

Upcoming Exam Forms
Gopract App is available now on Play store. Download Android App from Playstore now!
Gopract : Your Exam Prep guide

Download app to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more!

Download App for Gopract Updates!

Subscribe to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more on Whatsapp!

Advertisement

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result