Updates

MAHARASHTRA POLICE BHARATI 2018

महाराष्ट्र पोलीस भरती -2018 - पोलिस कॉन्स्टेबल परिक्षा (पोलीस भारती 2018) मुंबई, ठाणे शहर, पुणे शहर, नागपूर शहर, नवी मुंबई, अमरावती शहर, मुंबई रेल्वे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक ग्रामीण, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सोलापूर ग्रामीण, औरंगाबाद ग्रामीण , बीड, नागपूर, नागपूर रेल्वे, पालघर, पुणे एसआरपीएफ, जालना एसआरपीएफ, नागपूर एसआरपीएफ, दौंड एसआरपीएफ, नांदेड, जालना, लातूर, नांदेड, अमरावती ग्रामीण, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर ग्रामीण, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, धुळे एसआरपीएफ , मुंबई एसआरपीएफ, अमरावती एसआरपीएफ, सोलापूर एसआरपीएफ, नवी मुंबई एसआरपीएफ, हिंगोली एसआरपीएफ, नागपूर एसआरपीएफ, औरंगाबाद एसआरपीएफ, गोंदिया एसआरपीएफ, कोल्हापूर एसआरपीएफ

महत्त्वाच्या तारखा/ Upcoming Exam Schedule (Tentitavely)

Activity Date & Time
Date of Commencement of submission of online application Forms (अर्ज सुरु होण्याची तारीख) ०६.०२.२०१८
Last Date for Submission of Applications (अर्ज बंद होण्याची तारीख) २८.०२.२०१८
Last Date for Online Payment (ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख) २८.०२.२०१८
Last Date for Payment into State Bank (स्टेट बँकेत शुल्क भरण्याची शेवटची तारीख) ०३.०३.२०१८ (बँकेच्या वेळेनुसार)

Official Website : https://mahapolice.mahaonline.gov.in/

पदाचे नाव:

1पोलीस शिपाई [Police Constable]

शैक्षणिक पात्रता:

1 इयत्ता 12 वी उत्तीर्ण

वयाची अट:

1 28 फेब्रुवारी 2018 रोजी 18 ते 28 वर्षे

2मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट

परीक्षा अभ्यासक्रम - लेखी चाचणी (Police Bharti Syllabus)

लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समवेश असेल :-

अ.क्र. विषय गुण
अंकगणित २५
बुद्धिमत्ता चाचणी २५
मराठी व्याकरण २५
सामान्यज्ञान व चालू घडामोडी २५

Practice Tests and Subjects available in Marathi

Advertisement

Advertise with GoPract.com
Your Comment:
Name :
Comment :
(0) Comments: