| |
By Admin |
12-Dec-2025
मराठीत RRB परीक्षा मार्गदर्शक — NTPC, Group D, ALP, JE साठी पात्रता, सिलेबस, परीक्षा पद्धत, तयारी टिप्स. Free tests on GoPract.com.
Read Full Article →
|
By Admin |
14-Mar-2024
Yes /No question म्हणजे एखाद्या प्रश्नाचे उत्तर जेव्हा हो किंवा नाही म्हणजेच Yes किंवा No मध्ये असते. ज्या प्रश्नाचे उत्तर फक्त आणि फक्त Yes किंवा No मधेच असते त्यांना interrogative प्रश्न म्हणतात , काही वेळेस त्यांना सर्वे प्रश्न सुद्धा म्हणतात.
Read Full Article →
|
By Admin |
07-Jun-2023
महाराष्ट्रात महसूल आणि वन विभाग यांच्या अंतर्गत तलाठी भरती घेतली जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती असते या समितीतर्फे तलाठी गट क या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते
Read Full Article →
|
|
|
|
|
By Admin |
26-Sep-2017
महाराष्ट्राचे प्रशासकीय ०६ विभाग, महाराष्ट्रात एकूण ०५ प्रादेशिक विभाग, नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे, नदी व काठावरील महत्त्वाची शहरे, प्रमुख आदिवासी जमाती, राष्ट्रीय उद्याने, प्रमुख घाट, जलविद्युत प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्प,खनिज संपत्ती, विद्यापीठे, कृषी विद्यापीठे, महत्त्वाची धरणे, प्राचीन लेण्या
Read Full Article →
|
By Mr. Krishna Navsupe |
07-Sep-2017
सन १७५७ ते १८५६ हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. सन १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा 'राष्ट्रीय उठाव' म्हणून प्रसिध्द आहे.
Read Full Article →
|
By Mr.kale Gorkhashnath |
24-Jul-2017
संख्या व संख्याचे प्रकार,समसंख्या – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. विषमसंख्या – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात.
Read Full Article →
|
By प्रा. अभिता निकम |
20-Jul-2017
मानवी मनातील शोक किंवा दु:ख या स्थायी भावनेतून करुण रसाचा उगम होतो.
Read Full Article →
|
By प्रा. अभिता निकम |
20-Jul-2017
मानवी मनात ‘प्रेम’ ही भावना किंवा ‘रती’ हा ‘स्थायी भाव’ कमी-अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेत असतो. कथा कविता कादंबरी वाचताना व चित्रपट-नाटक पाहताना मनातील कामवासना जागृत होते व शृंगार रसाची निर्मिती होते.
Read Full Article →
|