Updates
English Grammar मध्ये दोन प्रकारचे प्रश्न असतात. Yes / No type Question आणि ‘Wh’ type Questions.
Yes /No question म्हणजे एखाद्या प्रश्नाचे उत्तर जेव्हा हो किंवा नाही म्हणजेच Yes किंवा No मध्ये असते. ज्या प्रश्नाचे उत्तर फक्त आणि फक्त Yes किंवा No मधेच असते त्यांना interrogative प्रश्न म्हणतात , काही वेळेस त्यांना सर्वे प्रश्न सुद्धा म्हणतात.
Competitive Exams आणि entrance टेस्ट्स मध्ये English Grammar चे प्रश्न हे फार महत्वाचे असतात. त्यातील Yes/ No Question एक महत्वाचं भाग आहे. Exams मध्ये वाक्याचे Yes/No Question मध्ये conversion बद्दल प्रश्न विचारले जातात.
ह्या लेखामध्ये आपण दिलेल्या वाक्याचे Yes/No प्रश्नामध्ये कसे रुंपांतर केले जाते हे पाहू.
Yes / No question start with helping verbs (संहाय्यक क्रियापद) like have, has, can, do, does, am, is, are etc. or Model Verbs like Can, Will, Might, Should, etc.
Lets understand by using following charts
Advertisement
Full Length Mock Tests Answers with Explanation** Timer Based Exams Instant Result and assesment Detailed analasys of Result
Home | About | Contact Us | Terms & Conditions | Advertise with us! | Write & Earn
Copyright © GoPract.com 2016-2024. Developed by Chirate Technologies Private Limited