Updates

UGC-NET

 

General Paper - Key to success in UGC NET

By Dr. Sukhada Mhatre | 11-Dec-2018

Most of us have general assumption that Paper 1 is easy and we don’t pay due attention to it. If you check score of people who cleared previous UGC-NET (July 2018) exam, you will notice that people scored maximum in Paper 1 i.e. (General Paper)

Read Full Article →

What are SGST, CGST and IGST?

By Vaibhav Mahadev Gawand | 18-Nov-2017

GST being a destination based tax got divided into three categories - State Goods and Services Tax (SGST), Central Goods and Services Tax (CGST) and Integrated Goods and Services Tax (IGST).

Read Full Article →

मराठी व्याकरण - शृंगार रसाचे उपप्रकार व उदाहरणे

By प्रा. अभिता निकम | 20-Jul-2017

मानवी मनात ‘प्रेम’ ही भावना किंवा ‘रती’ हा ‘स्थायी भाव’ कमी-अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेत असतो. कथा कविता कादंबरी वाचताना व चित्रपट-नाटक पाहताना मनातील कामवासना जागृत होते व शृंगार रसाची निर्मिती होते.

Read Full Article →

आर्थिक विकास

By प्रा. अनिल खरचे | 14-Jul-2017

आज आधुनिकीकरणाच्या काळात आपल्या देशात आर्थिक विकासाला खुप महत्त्व प्राप्त झाले आहे. आज आपल्या देशात होत असलेले डिजिटलाझेशन (Digitization), मेक इन इंडिया (Make in India), स्मार्ड सिटी (Smart City), स्टार्ट अप (Start Ups) यांचा विकास हा आर्थिक विकासाचाच एक भाग आहे.

Read Full Article →

मराठी व्याकरण - भाषेतील रस

By प्रा. अभिता निकम | 11-Jul-2017

रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.

Read Full Article →

इतिहासाची ओळख

By Mr. Krishna Navsupe | 10-Jul-2017

इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व अभ्यास. या शब्दाची व्युत्पत्ती खालीलप्रमाणे सांगितली जाते : इतिहास = इति +ह्+आस = हे असे घडलेआस = हे असे घडले.

Read Full Article →

मराठी व्याकरण: अलंकार

By डॉ. सुखदा म्हात्रे | 01-Feb-2017

अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात. शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात. आपली भाषा सुंदर व्हावी, म्हणून भाषेतही भूषणांचा, अलंकारांचा उपयोग कवि आणि लेखक करत असतात.

Read Full Article →

मराठी व्याकरण - शुध्दलेखन

By सौ कुंदबाला त्रिभुवन | 18-Jan-2017

प्रत्येक प्रदेशानुसार जरी भाषेचे स्वरूप असे बदलत असले तरी समाजातील लेखन व्यवहाराची भाषा कुठे तरी एक आणि समान असावी लागते. तिच्या लेखन रुपात एकसूत्रता, समानता राहावी यासाठी लेखन व्य्व्हारापुरते तरी काही संकेत पाळण्याची आवश्यकता असते.

Read Full Article →

मराठी व्याकरण: अव्ययांचे प्रकार

By सौ. नवले सुनंदा प्रभाकर | 04-Jan-2017

‘शब्द’ हा वाक्यातील महत्वाचा घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असे म्हटले जाते. शब्दांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते. शब्द जातींचे सव्यय आणि अव्यय असे दोन मुख्य प्रकार केले जातात. यांनाच अनुक्रमे विकारी - अविकारी असे म्हटले जाते.

Read Full Article →
12

Search Books for Aptitude

Ankganit Test Marathi Books

Articles

Upcoming Exam Forms
Gopract App is available now on Play store. Download Android App from Playstore now!
Gopract : Your Exam Prep guide

Advertisement

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result