Updates

Articles for MPSC

 

What are SGST, CGST and IGST?

By Vaibhav Mahadev Gawand | 18-Nov-2017

GST being a destination based tax got divided into three categories - State Goods and Services Tax (SGST), Central Goods and Services Tax (CGST) and Integrated Goods and Services Tax (IGST).

Read Full Article →

महाराष्ट्राची भौगोलीक परिस्थिती

By Admin | 26-Sep-2017

महाराष्ट्राचे प्रशासकीय ०६ विभाग, महाराष्ट्रात एकूण ०५ प्रादेशिक विभाग, नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे, नदी व काठावरील महत्त्वाची शहरे, प्रमुख आदिवासी जमाती, राष्ट्रीय उद्याने, प्रमुख घाट, जलविद्युत प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्प,खनिज संपत्ती, विद्यापीठे, कृषी विद्यापीठे, महत्त्वाची धरणे, प्राचीन लेण्या

Read Full Article →

१८५७ राष्ट्रीय उठाव व कारणे

By Mr. Krishna Navsupe | 07-Sep-2017

सन १७५७ ते १८५६ हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन १८५६ पर्यंत जवळ जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती. सन १८५७ मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा 'राष्ट्रीय उठाव' म्हणून प्रसिध्द आहे.

Read Full Article →

How to prepare for Maths in competitive exams?

By Shubham Arora | 07-Aug-2017

Quantitative section is roughly around half of the question paper – directly or indirectly. It may include questions ranging from Algebra to Geometry & Data interpretation to Data sufficiency. No examination is deemed to be complete without a major role of this section.

Read Full Article →

संख्या व संख्याचे प्रकार

By Mr.kale Gorkhashnath | 24-Jul-2017

संख्या व संख्याचे प्रकार,समसंख्या – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात. विषमसंख्या – ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या म्हणतात.

Read Full Article →

मराठी व्याकरण - शृंगार रसाचे उपप्रकार व उदाहरणे

By प्रा. अभिता निकम | 20-Jul-2017

मानवी मनात ‘प्रेम’ ही भावना किंवा ‘रती’ हा ‘स्थायी भाव’ कमी-अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेत असतो. कथा कविता कादंबरी वाचताना व चित्रपट-नाटक पाहताना मनातील कामवासना जागृत होते व शृंगार रसाची निर्मिती होते.

Read Full Article →

आर्थिक विकास

By प्रा. अनिल खरचे | 14-Jul-2017

आज आधुनिकीकरणाच्या काळात आपल्या देशात आर्थिक विकासाला खुप महत्त्व प्राप्त झाले आहे. आज आपल्या देशात होत असलेले डिजिटलाझेशन (Digitization), मेक इन इंडिया (Make in India), स्मार्ड सिटी (Smart City), स्टार्ट अप (Start Ups) यांचा विकास हा आर्थिक विकासाचाच एक भाग आहे.

Read Full Article →
123

Search Books for Aptitude

Ankganit Test Marathi Books

Articles

Upcoming Exam Forms
Gopract App is available now on Play store. Download Android App from Playstore now!
Gopract : Your Exam Prep guide

Advertisement

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result