- Home
- Articles
- LAW
- कशी करावी Law-CET ची तयारी
कशी करावी Law-CET ची तयारी
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून विधी पदवी अभ्यासक्रमासाठी राज्यस्तरीय सामायिक प्रवेश प्रक्रियाव्दारे प्रवेश निश्चित करण्याचे महाराष्ट्र राज्यसरकारने योजिले आहे. म्हणजेच तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रम आणि पाच वर्षीय पदवी अभ्यासक्रमासाठी येत्या शैक्षणिक वर्षात तुम्ही प्रवेश घेण्याचे ठरविले असल्यास तुम्हाला राज्यस्तरीय सामायिक प्रवेश प्रक्रिया (CET) ला सामोरे जावे लागणार आहे. येत्या १८ जून २०१६ Law (CET) पाच वर्षीय पदवी अभ्यासक्रम व १९ जून २०१६ Law (CET) तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमसाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. हे पेपर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असणार आहेत. तुमचे Form भरून झालेले आहेतच. येत्या ६ जून पासून तुम्ही तुमच्या Hall ticket ची Print काढू शकता. Hall ticket Print करण्यासाठी भेट द्या http://dhepune.gov.in/bed.html
पेपरचे स्वरूप :
हा पेपर एकूण १५० गुणांचा असणार आहे. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी असतील. प्रत्येक प्रश्नाला १ गुण म्हणजे १५० प्रश्न १५० गुण. हे प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्याकडे २ तासाचा म्हणजेच १२० मि. वेळ असणार आहे. वेळेचे योग्य नियोजन करून तुम्ही हा पेपर सोडवू शकता.
विषय:
महाराष्ट्र राज्यातर्फे Law प्रवेशासाठी साठी CET परीक्षा प्रथमच घेण्यात येत आहे. हा पेपर खालील विषयामध्ये विभागला जाणार आहे.
तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रम CET चे विषय आणि गुणांचे विभाजन.
|
विषय |
गुण |
1 |
कायदेविषयक अभिवृत्ती (Legal Aptitude) |
३० गुण |
2 |
सामान्य ज्ञान आणि चालूघडामोडी (General Knowledge with current affairs) |
४० गुण |
3 |
तार्किक आणि विश्लेषणात्मक कारणे (Logical and Analytical Reasoning) |
३० गुण |
4 |
इंग्रजी (English) |
५० गुण |
|
एकूण |
१५० गुण |
पाच वर्षीय पदवी अभ्यासक्रम CET चे विषय आणि गुणांचे विभाजन.
|
विषय |
गुण |
1 |
कायदेविषयक अभिवृत्ती (Legal Aptitude) |
४० गुण |
2 |
सामान्य ज्ञान आणि चालूघडामोडी (General Knowledge with current affairs) |
३० गुण |
3 |
विश्लेषणात्मक कारणे (Logical Reasoning) |
४० गुण |
4 |
इंग्रजी (English) |
३० गुण |
5 |
सामान्य गणित (Basic Mathematics) |
१० गुण |
|
एकूण |
१५० गुण |
अशा पद्धतीने वरील विषयांवर आधारित CET चा पेपर असणार आहे. या पेपर च्या सरावासाठी आम्ही काही मराठी माध्यमातील प्रश्न आपल्यासाठी तयार करण्यचा प्रयत्न केला आहे. या प्रश्नांच्या सरावासाठी क्लिक करा LAW सराव परीक्षा
Related
सदर परीक्षेला सकारात्मकतेने सामोरे जा. यश नक्की तुम्हाला मिळेल. या परीक्षेच्या निकालावरून तुमच्या Law अभ्यासक्रमाची सुरुवात होणार आहे. तुम्हाला परीक्षेत यशस्वी होण्यासाठी GOPRACT परिवारातर्फ खूप शुभेच्छा
Your Comment:
(16) Comments:
|
AARTI |
Commented On: 15-Mar-2020 |
I need for mh law
me need law cet question paper in Marathi
|
MADHAV PANCHAL |
Commented On: 10-Mar-2020 |
IS THE LAW CET FIVE YEARS COURSE MARATHI BOOKS AVAILABLE IN AURANGABAD CITY (MAH.)
|
SHUBHSM |
Commented On: 09-Jun-2019 |
Mala LLB karaychi Ahe mi CET cha from bharala nahi Mala Adamisation bhetel ka..?
|
RISHABH B.DURGE |
Commented On: 30-May-2019 |
plz.... provide the 2019 MH low CET mrathi book list
|
SWATI KHOBRAGADE |
Commented On: 06-May-2017 |
|
MONIKA SHINDE |
Commented On: 02-May-2017 |
Thanks for sharing law cet questions for practical in marathi.
|
CHETU |
Commented On: 30-Apr-2017 |
Mh-cet llb in Marathi this book are available in shop
|
NIKHIL B. KALATE |
Commented On: 20-Apr-2017 |
Thanks for sharing law cet questions for practice in marathi
|
PINBALARAM MUNDHEKY |
Commented On: 28-Jan-2017 |
please can u tell me CET class available somewhere
|
HEMANT JAGAN GHATAL |
Commented On: 27-Dec-2016 |
|
RAMDAS KALE |
Commented On: 18-Jun-2016 |
Very useful.thanks to all team
|
ABHIJEET DHERANGE |
Commented On: 17-Jun-2016 |
|
DEEPAK |
Commented On: 13-Jun-2016 |
thanks for providing question paper..
|
VAIBHAVI |
Commented On: 08-Jun-2016 |
|
AMIT PAWAR |
Commented On: 07-Jun-2016 |
how to issue hall ticket....
|
SUNITA |
Commented On: 05-Jun-2016 |
Thanks for sharing law cet questions for practice in marathi