Practice Test -बौद्धिक चाचणी व अंकगणित परीक्षा

Total 10
Attempted 0
Skipped 10
Correct
Wrong
Score
1. शेषरावकडे 240 पक्षी आहेत त्यापैकी 48 कबूतर व 52 पोपट आहेत तर उरलेले पक्षी किती आहेत?



2. सिमा व रेखा यांच्या आजच्या वयाचा अनुपात 2: 3 आहे 8 वर्षानंतर त्याचा वयाचा अनुपात अनुक्रमे 4: 5 होतो तर 8 वर्षानंतर त्यांचे वय किती?



3.
एक विकेता एका वस्तूच्या छापील किंमतीवर 10% सुट देतो तरीही त्यास 20% नफा होतो जर त्या वस्तूची छापील किंमत 4000 रु. आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?




4. 3000 रुपये रक्कमेवर 6% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?



5. एक आगगाडी 1200 मीटर अंतर 36 सेकंदात पार करते तर त्या गाडीचा तासी वेग किती?



6. दरसाल दरशेकडा 5000 रु. रकमेवर मनीषला 4% दराने रकमेच्या 2/5 व्याज प्राप्त होतो तर मूदत काढा?



7.  देवाचे वय 35 वर्ष आहे राखीला परीचय सांगताना त्याने स्वत:चेव वय 7 वर्ष कमी सांगीतले तर त्याने त्याचे वय काय सांगीतले आसवे?



8. 4000-200 x 10 =?



9. क्रमश 35 नैसर्गिक संख्याची सरासरी 70 आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्याची बेरीज किती?



10. अनिकेत स्वत:कडील 900 फुलांचे 30 फुलांचा एक हार याप्रमाणे किती हार तयार होतील?



Total Questions 10
Attempted 0
Not Attempted 10
Correct
Wrong
तलाठी भरती २०२३ साठी बौद्धिक चाचणी व अंकगणित

BNS and IPC comparison considering top 10 changes and MCQ for LAWCET preparation baed on this comparison....

Read More..

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result