Practice Test -LAW (कायदा) for महा - सेट

Total 10
Attempted 0
Skipped 10
Correct
Wrong
Score
1. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्य यांचे पद कोणत्या दिवशी संपुष्टात येते?



2. राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते?



3. भारतात कोणत्या प्रकारातील शासनप्रणाली आहे?



4. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?



5. भारतातील सर्वोच्य न्यायसत्ता कोणती?



6. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?



7. राज्यसभेचे सभांपती आपला राजीनामा ............ यांच्याकडे सादर करतात.



8. संविधानातील कोणत्या कलमात मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आला आहे?



9. भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्टय कोणते?



10. घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार कुणाला आहे?



Total Questions 10
Attempted 0
Not Attempted 10
Correct
Wrong
सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा
3 Mock Tests designed by Experts, Total 450 Questions

BNS and IPC comparison considering top 10 changes and MCQ for LAWCET preparation baed on this comparison....

Read More..

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result