Practice Test -चालू घडामोडी (Current Affairs)

Total
Attempted
Skipped
Correct
Wrong
Score
1.
केप्लर हे काय आहे?
अ) अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने मंगळ ग्रहावर पाठविलेले अवकाशयान आहे.
ब) केप्लर यान नासाने २००९ मध्ये प्रक्षेपित केले



2.
विधीमंडळाचे कामकाज ऑनलाईन सुरु करणारे राज्य म्हणून 
अ) महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
ब) यासाठी डिजिटल एम.एल.एस.’ हे सॉफ्टवेअर तयार केले गेले आहे.
क) दिवसाचे ११ ते १५ या वेळेत ऑनलाईन प्रश्न विधीमंळ सदस्यांना विचारता येणार आहेत 
वरील विधानांपैकी सत्य विधाने कोणती?



3.
नुकताच भारताचा वन अहवाल २०१५ जाहीर केला गेला.
अ) या अहवालानुसार भारतात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २४.१६ टक्के वनक्षेत्र आहे.
ब) घनदाट वनक्षेत्रामध्ये २४०४ वर्ग कि.मी. एवढी वाद झाली हे क्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २.६१ टक्के आहे.
क) सर्वाधिक वनक्षेत्र वाढ मध्यप्रदेश या राज्यात दिसून आली.
वरीलपैकी सत्य विधाने विधाने कोणती?



4.
जावेद अख्तर यांच्यासंबंधी विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा.
अ) प्रसिद्ध संगीतकार आहेत 
ब) प्रसिद्ध गीतकार 
क) प्रसिद्ध गीतकार आहेत 



5. डॉ. वासुदेव कालकुंटे अत्रे यांना पदमविभूषण पुरस्कार जाहीर झाला ते कोणत्या  क्षेत्रात कार्यरत आहेत?



6.
जागतिक हॉकी लीग या स्पर्धेत
अ) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने बेल्जियमचा पराभव केला.
ब) भारत या स्पर्धेत तिसऱ्या स्थानी राहिला.
क) या स्पर्धा मलेशिया देशातील क्वालालंपूर या शहरात पार पडल्या
वरील विधानांपैकी सत्य विधाने निवडा.



7. या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाचे घोषवाक्य काय आहे?



8.
राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या २०१५ च्या अहवालानुसार 
अ) देशातील सहा टक्के जनता मानसिक विकाराने त्रस्त आहे.
ब) राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था बंगळूरू येथे यासंबंधी अभ्यास केला गेला.
क) स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार हा मानसिक आरोग्यास धोकादायक आहे.
वरील विधानांपैकी सत्य विधाने कोणती?



9. भारतीय खाणकाम महामंडळ देशातील कोणत्या राज्यात आहे?



10.
२०१६ चा पदम पुरस्कारासंबंधी विधाने विचारात घ्या.
अ) एकूण दहा व्यक्तिंना पदमविभूषण पुरस्कार जाहीर झाला.
ब) पदमविभूषण पुरस्कार मिळविणाऱ्यास एका परदेशी व्यक्तिचा समावेश आहे.



Total Questions
Attempted
Not Attempted
Correct
Wrong
चालू घडामोडी (Current Affairs)

Who are all can get the benefits from this Current Affairs Question and Answers section?

Candidates preparing for following competitive exams can utilize Current Affairs section to improve their skills.

  • Bank Competitive Exam
  • MPSC Competitive Exams
  • SSC Competitive Exams
  • L.I.C/ G. I.C Competitive Exams
  • Railway Competitive Exam
  • University Grants Commission (UGC)
  • NET/ SET Competitive Exam

These questions are useful if you're looking for MCQs for चालू घडामोडी (Current Affairs), mcq question for चालू घडामोडी (Current Affairs), चालू घडामोडी (Current Affairs) question bank, चालू घडामोडी (Current Affairs) previous question papers, चालू घडामोडी (Current Affairs) sample questions etc.

gopract.com has over 200 MCQs with past चालू घडामोडी (Current Affairs) questions and answers in a चालू घडामोडी (Current Affairs) quiz. You can take the चालू घडामोडी (Current Affairs) MCQ online test for free.

All aspirants are gearing up for the long-awaited UGC NET 2024. As aspirants, we should ask ourselves, “Am I ready for UGC NET 2024?"...

Read More..

Score More with Practice tests!

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result