Practice Test -अर्थशास्त्र (Economics)

Total
Attempted
Skipped
Correct
Wrong
Score
1. दीर्घकालीन फिलीप्सचा वक्र बेरोजगारीचा दर आणि भावफुगवटा यात खालीलपैकी कोणत्या परिस्थितील सममूल्यांकन दर्शवणार नाही?



2. पीगुप्रणीत अर्थसहाय्य:



3. खालीलपैकी कोणते धोरण बेरोजगाराच्या समतोलाच्या परीस्थितीतून अर्थव्यवस्थेसं बाहेर काढण्यास उपयुक्त ठरत नाही?



4. पूर्ण स्पर्धेतील दीर्घकालीन समतोलाबाबत सिद्धांत असे भाकीत करतो:



5. अवमूल्यन या कारणासाठी केले जाते:



6.
HDI ची मोजणी खालील बाबींच्या आधारे केली जाते:
(i) जन्मवेळची आयुर्मान अपेक्षा 
(ii) दरडोई वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन 
(iii) भावफुगवटा निर्देशांक 
(iv) नामित स्थूल देशांतर्गत उत्पादन योग्य उत्तर म्हणजे



7. ‘अतिरिक्त क्षमता’ आणि विक्री खर्च हे कोणत्या बाजारातील उघोगसंस्थांचा गुणविशेष आहे?



8. बाजारयंत्रणा खालीलपैकी कुठली गोष्टी देऊ शकत नाही?



9. राजकोषीय संघराज्यवाद ही संज्ञा यांनी मांडली:



10. रेषीय मागणीवक्र असणाऱ्या मक्तेदारी उघोगसंस्थेची सीमान्त प्राप्ती तेव्हा किंमतीएढी होते जेव्हा मागणीची लवचिकता ही:



Total Questions
Attempted
Not Attempted
Correct
Wrong
इ. १ ली ते ८ वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील.

These questions are useful if you're looking for MCQs for अर्थशास्त्र (Economics), mcq question for अर्थशास्त्र (Economics), अर्थशास्त्र (Economics) question bank, अर्थशास्त्र (Economics) previous question papers, अर्थशास्त्र (Economics) sample questions etc.

gopract.com has over 200 MCQs with past अर्थशास्त्र (Economics) questions and answers in a अर्थशास्त्र (Economics) quiz. You can take the अर्थशास्त्र (Economics) MCQ online test for free.

BNS and IPC comparison considering top 10 changes and MCQ for LAWCET preparation baed on this comparison....

Read More..

Score More with Practice tests!

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result