Practice Test -कम्युनिकेशन (COMMUNICATION)

Total
Attempted
Skipped
Correct
Wrong
Score
1. प्रसारमाध्यमे व बाजारपेठेतील त्यांचा कामगिरीचा निर्देशक यांची खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे?



2. वृत्तवाहिन्यांच्या संदर्भात ‘ब्रेर्कीन न्यूज’ या संज्ञेचे खालीलपैकी सर्वात योग्य वर्णन कोणते?



3. सर्वसाधारण परिषद कक्षामध्ये असलेली बसण्याची गोलमेज बैठक रचना कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन देते?



4. भारतातील दूरचित्रवाणीच्या संदर्भात १९८०च्य दशकाचे महत्त्व काय आहे?



5.
भारतीय प्रसारमाध्यमांच्या संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय ओळख:
वृत्तपत्रे: आय. आर. एस. :: टी. व्ही:?



6. खालीलपैकी संज्ञापनाच्या कोणत्या प्रकरात प्रेषक व ग्राहक फारच क्वचित एकाच स्थळ – काळत एकमेकांसोबत असतात आणि एकमेकांसोबत संदेशांची देवाणघेवाण लक्षणीयरीत्य करीत असतात?



7. फोकस ग्रुप डिस्कशन मधे साधारणपणे .......... लोक सहभागी होतात.



8. एफएम रेडिओच्या संदर्भात ‘एफएम’ या लघुरूपाचा विस्तार काय?



9. जेव्हा शिक्षक वर्गामध्ये दृक-श्राव्य ध्वनीफीत किंवा पॉवरपॉईंट सादरीकरण वापरतात तेव्हा त्या संज्ञापनाचे सर्वाधिक यथार्थ वर्णन पुढीलपैकी कशाने करता येईल?



10.  शिकविताना पॉवरपॉईंट सादरीकरणाचा वापर केल्यामुळे संज्ञापनाले कोणते आयाम नव्याने मिळतात?



Total Questions
Attempted
Not Attempted
Correct
Wrong
कम्युनिकेशन (COMMUNICATION)

These questions are useful if you're looking for MCQs for कम्युनिकेशन (COMMUNICATION), mcq question for कम्युनिकेशन (COMMUNICATION), कम्युनिकेशन (COMMUNICATION) question bank, कम्युनिकेशन (COMMUNICATION) previous question papers, कम्युनिकेशन (COMMUNICATION) sample questions etc.

gopract.com has over 200 MCQs with past कम्युनिकेशन (COMMUNICATION) questions and answers in a कम्युनिकेशन (COMMUNICATION) quiz. You can take the कम्युनिकेशन (COMMUNICATION) MCQ online test for free.

BNS and IPC comparison considering top 10 changes and MCQ for LAWCET preparation baed on this comparison....

Read More..

Score More with Practice tests!

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result