Practice Test -इतिहास (भारत) (History)

Total
Attempted
Skipped
Correct
Wrong
Score
1. डॉ अॅनी बेझंट जन्माने कोठल्या होत्या?



2. १८५७ मध्ये इंग्रजाविरुद्ध सर्वत्र वातावरण तत्प झाले असतांना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कुणी केले?



3. संत तुकारामानी किती अभंग रचले?



4. भारतातील कामगार संघटनेचे पहिले नेते पुदारी कोण?



5. चळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते?



6. हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?



7. कोणत्या कायद्याने प्रांतिक शासनात भारतीयांना सहभागी करण्यात आले?



8. गणिती विषयातील रँगलर ही पदवी मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय कोण होते?



9. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा ---------- शी संबंधित होता.



10. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?



Total Questions
Attempted
Not Attempted
Correct
Wrong

These questions are useful if you're looking for MCQs for इतिहास (भारत) (History), mcq question for इतिहास (भारत) (History), इतिहास (भारत) (History) question bank, इतिहास (भारत) (History) previous question papers, इतिहास (भारत) (History) sample questions etc.

gopract.com has over 200 MCQs with past इतिहास (भारत) (History) questions and answers in a इतिहास (भारत) (History) quiz. You can take the इतिहास (भारत) (History) MCQ online test for free.

BNS and IPC comparison considering top 10 changes and MCQ for LAWCET preparation baed on this comparison....

Read More..

Score More with Practice tests!

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result