Practice Test -पत्रकारिता आणि जनसंचार (JOURNALISM AND MASS COMMUNICATION)

Total
Attempted
Skipped
Correct
Wrong
Score
1. शॅनॉन आणि विव्हर यांनी मांडलेल्या दुर्बोधता (एन्ट्रॉपी) या संकल्पनेचा अर्थ अन्य कोणत्या संकल्पनेचा विरोधी आहे?



2. व्हिसलब्लोअर कोणाला म्हटले जाते?



3. 23 नोव्हेंबर 1997 रोजी ही वैधानिक स्वायात्तसंस्था अस्तित्वात आली:



4. सन 1975 साली सुरु झालेल्या महत्त्वाकांक्षी अशा सॅटेलाईट इन्ट्रक्शनल टेलिविजन एक्सिपेरीमेंटच्या कार्यक्रमांसाठी खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश करण्यात आला होता?



5. सब कुछ बिकता है ही .................. च्या जाहिरात मोहिमेची आधाररेखा आहे.



6. विना अडथळा चालू असलेला फिल्मचा असा भाग ज्याच्या कॅमेरा हालता किंवा न हालता असतो याला .................. असे म्हणतात.



7. कुठलाही वक्ता जे इथॉस पेथॉस, लोगॉस वापरतो ते ............... आहेत.



8. संशोधनामध्ये जेव्हा प्रतिसादकाला एखाद्या प्रश्नावरील आपले सापेक्ष मूल्यमापन दोन व्दंव्दात्मक विशेषणांदरम्यान 1 ते 7 या अंकांच्या साह्याने नोंदवावे लागते तेव्हा त्याला काय म्हणतात?



9. 2013 सालच्या 61 च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा विजेता चित्रपट आजचा दिवस माझा चे दिग्दर्शक कोण?



10. खालीलपैकी कुठले रिमर्च डीझाइन नाही?



Total Questions
Attempted
Not Attempted
Correct
Wrong
पत्रकारिता आणि जनसंचार (JOURNALISM AND MASS COMMUNICATION)

These questions are useful if you're looking for MCQs for पत्रकारिता आणि जनसंचार (JOURNALISM AND MASS COMMUNICATION), mcq question for पत्रकारिता आणि जनसंचार (JOURNALISM AND MASS COMMUNICATION), पत्रकारिता आणि जनसंचार (JOURNALISM AND MASS COMMUNICATION) question bank, पत्रकारिता आणि जनसंचार (JOURNALISM AND MASS COMMUNICATION) previous question papers, पत्रकारिता आणि जनसंचार (JOURNALISM AND MASS COMMUNICATION) sample questions etc.

gopract.com has over 200 MCQs with past पत्रकारिता आणि जनसंचार (JOURNALISM AND MASS COMMUNICATION) questions and answers in a पत्रकारिता आणि जनसंचार (JOURNALISM AND MASS COMMUNICATION) quiz. You can take the पत्रकारिता आणि जनसंचार (JOURNALISM AND MASS COMMUNICATION) MCQ online test for free.

BNS and IPC comparison considering top 10 changes and MCQ for LAWCET preparation baed on this comparison....

Read More..

Score More with Practice tests!

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result