Practice Test -बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (Child Development and Pedagogy)

Total
Attempted
Skipped
Correct
Wrong
Score
1. खालीलपैकी कोणते ध्येय शैक्षणिक मानसशास्त्राचे आहे ?



2. खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही ?



3. सर्जनशील विचार प्रक्रियेतील पायत्यांचा अचूक क्रम ------------- होय 



4. प्रत्येक अध्ययन कत्र्यांच्या संपादन प्रेरणेवर खालीलपैकी कोणता घटक परिणाम करत नाही ?



5. ‘पूर्णाकडून भागाकडे’ हे अध्यापन सूत्र कोणत्या उपपत्तीचे उपयोजन आहे ?



6. अभिप्रेरण हे मुख्यत: अबोध असते हा दृष्टिकोन कोणत्या सैद्धान्तिक भूमिकेचा आहे ?



7. तीव्र तार्किकता वयाच्या --------------- कालावधीमध्ये विकसित होते.



8.
मुलांचे अनिष्ट वर्तन घालवण्यासाठी ते वर्तन पुनरावृत्त करण्याची इतक्या वेळा संधी द्यावी की त्याचा थकवा येईल. 
हा उपया कोणी कोणी सूचवला ?



9. संघर्ष निराकरणाचा योग्य मार्ग म्हणजे ---------------------



10. खालीलपैकी कोणते विधान विकासाच्या संपूर्ण अर्थ वर्णन करत नाही ?



Total Questions
Attempted
Not Attempted
Correct
Wrong
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबधी व ६ ते १४ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबधी असतील. याच बरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारीत प्रश्नांचाही सामावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पध्दती, मूल्यमापन पध्दती यावर आधारीत प्रश्नांचा सामावेश राहील. या विषयासाठी अध्यापत शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारीत विहित सध्या राज्यात सुरु असलेला पाठ्यक्रम लागू राहील.

These questions are useful if you're looking for MCQs for बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (Child Development and Pedagogy), mcq question for बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (Child Development and Pedagogy), बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (Child Development and Pedagogy) question bank, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (Child Development and Pedagogy) previous question papers, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (Child Development and Pedagogy) sample questions etc.

gopract.com has over 200 MCQs with past बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (Child Development and Pedagogy) questions and answers in a बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (Child Development and Pedagogy) quiz. You can take the बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (Child Development and Pedagogy) MCQ online test for free.

BNS and IPC comparison considering top 10 changes and MCQ for LAWCET preparation baed on this comparison....

Read More..

Score More with Practice tests!

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result