Practice Test -अंकगणित(Algebra)

Total
Attempted
Skipped
Correct
Wrong
Score
1.
ओम ने एक वस्तु 240 ला खरेदी केली व 312 ला विकली तर त्याला शेकडा किती टक्के नफा झाला?



2. अश्वीन आपल्या मासीक पगाराच्या 30% घर खर्चावर खर्च करतो 10% रकमेची एक वस्तू खरेदी करतो अश्वीन त्या वस्तूसाठी 4000 रुपये मोजून देतो तर त्याचा मासीक पगार किती?



3. 10% वार्षीक व्याजाने विशिष्ट रक्कमेवर 3 वर्षात चक्रवाढ व्याज तसेच साधारण व्याजात 62 रुपयाचा अंतर आहे तर ती रक्कम कोणती?



4. स्नेह, संगीता , पपिता यांच्या वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज वर्ष आहे वर्षानंतर त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे आहे तर संगीताचे आजचे वय किती?



5. 4% वार्षीक दराने एका विशिष्ट रक्कमेवर मिळणाय्या साधारण व चक्रवाढ व्याजातील 2 वर्षातील अंतर 32 रुपये आहे ती.रक्कम कोणती?



6. x आणि y दोघे मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात तेच काम स्वतंत्रपणे y 20 दिवसात पूर्ण करतो तर तेच काम X किती दिवसात पूर्ण करेल?



7. जरी गांधी जयंत शुक्रवारी असेल तर त्याच वर्षी पंजाबराव देशमुखांची जयंत (27 डिसें) कोणत्या दिवशी असेल?



8. अनिकेतकडे 20 पैसे, 10 पैसे, 50 पैसे, 1: 3: 5 या स्वरुपात आहेत त्याच्याकडे एकूण 30 रुपये आहेत तर त्याच्याकडे 50 पैसे या स्वरूपात किती रुपये आहेत?



9. एका विशिष्ट रक्कमेवर 7 % दराने 2 वर्षात 1449 रुपये चक्रवाढ व्याज प्राप्त होतो तर ती रक्कम कोणती?



10. प्रथम 101 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?



Total Questions
Attempted
Not Attempted
Correct
Wrong
अंकगणित(Algebra)

These questions are useful if you're looking for MCQs for अंकगणित(Algebra), mcq question for अंकगणित(Algebra), अंकगणित(Algebra) question bank, अंकगणित(Algebra) previous question papers, अंकगणित(Algebra) sample questions etc.

gopract.com has over 200 MCQs with past अंकगणित(Algebra) questions and answers in a अंकगणित(Algebra) quiz. You can take the अंकगणित(Algebra) MCQ online test for free.

BNS and IPC comparison considering top 10 changes and MCQ for LAWCET preparation baed on this comparison....

Read More..

Score More with Practice tests!

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result