Practice Test -मराठी (Marathi) - NET

Total
Attempted
Skipped
Correct
Wrong
Score
1. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या ‘सवाई माधवरावचा मृत्यू’ ह्या नाटकाची निर्मिती तौलनिक साहित्याभ्यासातील कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे, आहे, असे म्हणता येते ?



2. शब्दाचे ज्यावेळी सामान्यरूप आकारत असते, त्यावेळी दंततालाव्याचा शुद्धतालव्य व ‘स’ – काराचा ‘श’ कार होतो, जसे ‘चोच’>’चोची (ने)’, ‘ससा > सशा (ला)’, राजा > राजा (ने) इत्यादी.



3. ज्ञानेश्र्वरादी संतांनी अध्यात्मप्रधान कर्मयोग प्रतिपादिला, लोकसंग्रह साधना केली, जुन्या श्रद्धास्थानांना नवे वळण दिले म्हणून त्यांच्या चळवळीला धार्मिक प्रबोधनाची चळवळ असे कोणी संबोधले ?



4. पुढीलपैकी मनकर्णिका गोखले हे नाव कोणाचे ?



5. चरित्र-आत्मचरित्राचे मूलद्रव्य कोणते ?



6. पुढीलपैकी कोणता साहित्यिक अनियतकालिकांच्या चळवळीशी संबंधित होता ?



7. पुढीलपैकी कोनते काव्यप्रयोजन वामनाने सांगितले आहे ?



8. कलाकृतीचा आस्वाद घेण्याची असोशी का वाढते ?



9. पुढीलपैकी कोणती साहित्यकृती विश्व साहित्य कृतींच्या कोटीत समाविष्ट होऊ शकत नाही ?



10. ‘दलित वर्ग हा भारताचा एक पुराण, मूक आणि अदृश्य पुरुष होता, त्याचा अनुभव आज वाड्:मयरूप होत आहे.’ असे मत कोणाचे ?



Total Questions
Attempted
Not Attempted
Correct
Wrong
UGC-NET (हिंदी)

These questions are useful if you're looking for MCQs for मराठी (Marathi) - NET, mcq question for मराठी (Marathi) - NET, मराठी (Marathi) - NET question bank, मराठी (Marathi) - NET previous question papers, मराठी (Marathi) - NET sample questions etc.

gopract.com has over 200 MCQs with past मराठी (Marathi) - NET questions and answers in a मराठी (Marathi) - NET quiz. You can take the मराठी (Marathi) - NET MCQ online test for free.

BNS and IPC comparison considering top 10 changes and MCQ for LAWCET preparation baed on this comparison....

Read More..

Score More with Practice tests!

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result