Practice Test -मानसशास्त्र (Psychology)

Total
Attempted
Skipped
Correct
Wrong
Score
1. काँशिसनशयनेस व अॅग्रीएबलनेस या NEO – PI-R मधील दोन मापनी:



2. कार्यरत स्मृतीवर परिणाम करणारा घटक कोणता?



3. खालील कोणते द्रव्य चेतापरेषक नाही?



4. गंभीर उत्तरकालीक स्मृतीलोप हा कशाला अपघातातील जखम किंवा शास्त्रक्रियेव्दारा काढून टाकण्याचा परिपाक आहे?



5. एका चाचणीचा मध्य 40 व प्रमाण विचलन 8 आहे. प्राप्तांकाचे वितरण प्रसामान्य असल्यास 48 या प्राप्तांकाचा शतमकी गुणानुक्रम काय असेल?



6. एका व्यक्तीने पुढील आठवड्यात अनेक कामे करावयाचे नियोजन केले आहे उदा पत्र लिहीणे डॉक्टरांशी सल्ला घेणे पुस्तक वाचणे इ.यामध्ये कोणत्या प्रकारची स्मृती कार्यरत असू शकेल?



7. खालीलपैकी कोणता अध्ययनसंपादन क्रम बरोबर आहे?



8. पॅव्हलॉव्हच्या अभिसंधान प्रयोगात अभिसंधीत अनुक्रियेची माप्के कोणती होती?



9. ताणाला अनुक्रिया देण्यात कोणत्या जीवरसायनाची महत्त्वाची भूमिका आहे?



10. छदमावरणाचा वापर करताना समष्टीचे कोणते तत्व मुख्यत्वे वापरले जाते?



Total Questions
Attempted
Not Attempted
Correct
Wrong
मानसशास्त्र (Psychology)

These questions are useful if you're looking for MCQs for मानसशास्त्र (Psychology), mcq question for मानसशास्त्र (Psychology), मानसशास्त्र (Psychology) question bank, मानसशास्त्र (Psychology) previous question papers, मानसशास्त्र (Psychology) sample questions etc.

gopract.com has over 200 MCQs with past मानसशास्त्र (Psychology) questions and answers in a मानसशास्त्र (Psychology) quiz. You can take the मानसशास्त्र (Psychology) MCQ online test for free.

BNS and IPC comparison considering top 10 changes and MCQ for LAWCET preparation baed on this comparison....

Read More..

Score More with Practice tests!

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result