GO PRACT......ऑनलाईन सराव परीक्षा

आजच्या स्पर्धेच्या युगात अगदी वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला विविध परीक्षांना सामोरे जावे लागते व काही ठराविक टप्प्यावर या परीक्षा तर अधिकच महत्त्वपूर्ण व जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनतात कारण अर्थात या परीक्षांवर भविष्यातील यशाची गुढी उभारली जाते. आजच्या माहिती तंत्रज्ञाच्या युगात अनेक तरुण अशा स्पर्धात्मक परीक्षांचा विचार करतात परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे व दिवसेंदिवस वाढत चाललेला कामाचा ताण, कौटूबिक वातावरण या सर्वांमुळे तरुणांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मनात असूनही परीक्षेपूर्वी विविध संदर्भ पुस्तके वाचणे, ग्रंथाचा संदर्भ घेणे या सर्व गोष्टी करणे व्यस्त जीवनशैली मुळे कठीण होवून बसतात. या सर्व बाबींचा विचार करता आम्ही आजच्या संगणक युगात अतिशय जलद व सोप्या पद्धतीने सर्वांनाच हाताळता येईल अशी सेवा आपल्यासाठी घेवून आलो आहोत.

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात परीक्षांना सामोरे जाताना यशस्वी अभ्यास पद्धती अभ्यासणे गरजेचे आहे. परीक्षेत यश मिळवण्यासाठी सरावाला जास्त महत्त्व देणे आवश्यक आहे. पण हे सराव प्रश्न नक्की मिळवायचे कुठून त्यासाठी आपल्याला अनके संच हाताळावे लागतात, पुस्तके सोबत ठेवावी लागतात . पण असे झाले तर, आपल्याला हे सगळे प्रश्न फक्त एका क्लीक वर मिळाले तर .....खरच हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ‘GO PRACT’ ऑनलाईन सराव परीक्षा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत फक्त एका क्लीक वर... TET, NET, SET, MPSC, UPSC अश्या विविध परीक्षांसाठी आवश्यक वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला सरावासाठी उपलब्ध आहेत.

“GO PRACT ऑनलाईन सराव परीक्षा” यामध्ये तुम्ही दहा,वीस,पन्नास,शंभर मार्क्स च्या छोट्या छोट्या टेस्ट सोडवू शकता. यामध्ये प्रत्येक वेळी नवीन प्रश्नांचा समावेश केला जाईल. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेचच तुम्हाला तुम्ही संपादित केलेले गुण मिळतील. त्याचबरोबर तुम्ही दिलेल्या चुकीच्या उत्तरांची योग्य उत्तरे तुम्हाला स्क्रीन वर दाखवली जातील.

छोट्या टेस्ट च्या सहाय्याने तुम्ही अगदी कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न सोडवू शकता. अगदी प्रवासात देखील मोबाईल चा वापर करून तुम्ही तुमचा सराव चालू ठेवू शकता.यासाठी कोणत्याही प्रकारची नावनोंदणी करण्याची गरज नाही. तुम्ही या सराव परीक्षा अगदी विनामुल्य देऊ शकता.

शिक्षणाच्या सर्व स्तरावरील परीक्षांसाठी जास्तीत जास्त प्रश्न तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या "Go Pract" परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..

GO PRACT......Online Practice Tests

In today’s competitive world we have to face various tests on every stage of life, some have much more importance and become very important part of our life as it decides course of our life. Many youngsters plan for competitive exams but due to some reasons people don’t get enough time to prepare. We have to read through many reference books, guides, etc to prepare and score well in competitive exams. Considering all these things we have come up with simple and fast website GoPract.com which is easy to access for everyone.

To be successful people should follow perfect study method and practice rigorously and regularly. People need to handle many question sets and books to practice, but just imagine if you get practice tests on just few clicks? Keeping this as our goal we have come up with “GoPract.com” a website for online practice tests. There are various tests available for MPSC, UPSC, TET, NET, SET, SSC, RRB, IBPS, and Quantitative Aptitude Exams etc. We have exams available in two languages for now i.e. in Marathi (Regional Language) and English, we are planning to include more exams and regional languages in future.

GoPract.com website gives you 10 Marks tests with multiple choice questions. There will be new question set Every time you take a test. Your score will be calculated and displayed immediately after you submit test, and correct answers will be displayed for wrong answers.

Small test will help you to solve maximum questions and see correct answers. “GoPract.com” is responsive website and you can take tests on your mobile devices also. There is no need for registration or providing your contact details, email id or phone number. You can take as many tests as you can and totally free of charge.

We wish to reach to maximum people to provide practice tests for all type on competitive exams. We wish you all the best for you bright future.

Our Team


Sujit Chirate

Web Developer

Krishna Navsupe

Information Analyst

Dnyan Prasarak Shikshan Sanstha

Data Generator

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result