Updates

NMMC Recruitment (Fire Dept) 2018/ नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागांतर्गत पदभरती २०१८

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अग्निशमन विभागाच्या अंतर्गत गट-क संवर्गामधील नामानिर्देशनाच्या कोट्यातील रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. प्रस्तुत जाहिरातील नमूद जाहिरातीत नमूद केलेल्या अटींची पुर्तता करण्या-या व पदांची शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्या-या उमेदवारांकडून विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रस्तुत पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक व जाहिरातीत नमूद अर्हता धारण करण्या-या पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत

महत्त्वाचे दिनांक / Important Dates

अर्ज स्वीकृतीचा कालावधी दिनांक ०५.०९.२०१८ ते २१.०९.२०१८
उमेदवारांना त्याचे प्रोफाईलवर प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होण्याचा कालावधी दिनांक ०५.१०.२०१८ पासून परीक्षेच्या दिवसापर्यत
परीक्षेचा कालावधी दिनांक १३.१०.२०१८ ते १६.१०.२०१८

अधिकृत जाहिरात / Advertisement for NMMC Recruitment (Fire Dept) 2018

अर्ज कसा भरावा? कार्यपद्धती व सूचना/ How to fill form Online for NMMC Recruitment (Fire Dept) 2018

Advertisement

Advertise with GoPract.com

पद (Posts) :

 1. विभागीय अग्निशमन अधिकारी (गट-क)
 2. अग्निशमन केंद्र अधिकारी (गट-क)
 3. अग्निशमन प्रणेता (गट-क)
 4. अग्निशामक (गट-क)
 5. वाहन चालक (गट-क)

शैक्षणिक अर्हता :

 1. i) कोणत्याही शाखेत पदवीधर असावा. ii) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपू यांच्याकडील पदवी धारण केले असावी , किंवा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांच्याकडील Divisional Fire Officer पाठ्यक्रम (अग्निशमन अभियांत्रिकी मधील प्रगत पदविका ) धारण केलेली असावी, किंवा The Instititution of Fire Engineers (U.K.) किंवा (india) या संस्थेकडील सदस्यत्व (M.I.-Fire) किंवा कोणत्याही शाखेत पदवी प्राप्त केल्यानंतर The Institution of Fire Engineers (U.K.) यांचे सदस्यत्व असावे. iii) मराठी भाषेतून प्रशाकीय कामकाज करता यावे, यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहिणे, वाचणे व बोलणे). iv) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असावा.
 2. i) कोणत्याही शाखेत पदवीधर असावा. ii) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर यांच्याकडील Station Officer & Instructor पाठ्यक्रम (अग्निशमन अभियांत्रिकी मधील प्रगत पदविका) उत्तीर्ण असावा. किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन यांचा १ वर्ष कालावधीचा उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. किंवा The Institution of Fire Engineers (U.K.) किंवा (India) या संस्थेकडून Grade-I ही पदवी प्राप्त केलेली असावी. iii) मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे, यासाठी मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे . (लिहिणे , वाचणे व बोलणे ). iv) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असावा.
 3. i) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. ii) राष्ट्रीय अग्निशमन प्रशिक्षण केंद्र , महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा . iii) मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मरातचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहिणे, वाचणे व बोलणे). iv) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असावा.
 4. i) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र , महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा . iii) मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मरातचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहिणे, वाचणे व बोलणे). iv) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असावा.
 5. i) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र , महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा . iii) मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावे यासाठी मरातचे ज्ञान असणे आवश्यक आहे. (लिहिणे, वाचणे व बोलणे). वाहन चालक या पदावर किमान ३ वर्ष कां केल्याचा अनुभव असणे आवश्यक V) वैध जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक

पदनिहाय निवड पद्धत :

ऑनलाईन परीक्षा

 1. संगणक आधारीत ऑनलाईन परीक्षा १०० प्रश्नांसाठी १०० गुणांची घेण्यात येईल (Computer Based Online Exam). त्यासाठी दोन तासांचा कालावधी राहील
 2. ऑनलाईन परीक्षेसाठी मराठी (10 प्रश्न ), इंग्रजी (10 प्रश्न ), सामान्य ज्ञान (२० प्रश्न ) आणि संबधित विषय (60 प्रश्न ) असे एकूण १०० प्रश्न विचारण्यात येतील. प्रत्येकी प्रश्नास एक गुण राहील. सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.
Section I: मराठी
 1. अंलकार :- अर्थ्यातरण्यास, उत्प्रेक्षा, भ्रातीमान, व्यक्तीरेक, अनन्वय, स्वभावोक्ती
 2. वृत्त :- ओवी , नववधू , भुजंगप्रयात, पादाकुलक, अभंग, वसंततिलका
 3. वाक्यरुपांतर :- केवळ, संयुक्त, मिश्र
 4. प्रयोग :- कर्तरी, कर्मणी, भावे
 5. वाक्यप्रचार व म्हणी
Section II: इंग्रजी
 1. Similar Word, Opposite Word, Common Vocabulary, Sentence Structure
 2. Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
 3. Sentence Conversion: Simple, Compound & Complex Sentences
 4. Grammatical Voices – Active, Passive, & Imperatives sentences
 5. Phrases & Proverbial Sayings
Section III: सामान्य ज्ञान
 1. चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील
 2. नागरिकशास्त्र : भारताच्या राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्राम व्यवस्थापन (प्रशासन) इ.
 3. इतिहास : आधुनिक भारताचा विशेषत : महाराष्ट्राचा इतिहास
 4. भूगोल: (महाराष्ट्राचा भूगोलच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी , जगातील विभाग , हवामान , अक्षांक्षरेखांश , महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या , उद्योगधंदे इ.
 5. अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था- राष्ट्रीय उत्पन्न , शेती उद्योग , परकीय व्यापार, बँकिंग , लोकसंख्या , दारिद्रय व बेरोजगारी , मुद्रा आणि राजकोषीय निती इ.
 6. सामान्यज्ञान : भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्प्तीशास्त्र , आरोग्यशास्त्र
Section IV: संबधित विषय

विषय व पदानुसार अभ्यासक्रम पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संबधित विषय अभ्यासक्रम (Related subject syllabus)

Your Comment:
Name :
Comment :
(0) Comments:
Upcoming Exam Forms

Subscribe to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more on Whatsapp!

Subscribe to Gopract Updates!

Advertisement

Dadat to Vashi traveling options

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result

UGC NET SET Mock Tests
UGC NET SET Paper 1 Mock Tests

UGC-NET / SET Paper 1 mock test

3 Mock Tests, 150 Questions with Explanations

Rs: 149 Only/-

LAW MH-CET
LAW MH-CET 2019 (3 YEAR COURSE)

Mock test for MH CET Law 2019 for three year law programme

3 Mock Tests, 450 Questions with Explanations

Rs: 249 Only/-

UGC NET Paper 1 Hindi Mock Tests
यू. जी. सी. - नेट पेपर १ (जनरल)

यू. जी. सी. - नेट पेपर १ (अनिवार्य) सामान्य प्रश्न हिंदीमें

3 Mock Tests, 150 Questions with Explanations

Rs: 149 Only/-