Updates

(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1388 जागांसाठी भरती

बृहन्मुंबई माहानगरपालिकेत विविध खाते/विभाग/रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील कामगार/ कक्ष परिचर/श्रमिक/हमाल/ बहुउद्देशीय कामगार/ आया यां संवर्गाची पदे सरळसेवेने भरण्यासाठी निवडयादी तयार करण्यासाठी उमेदवारांकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

MCGM Vacancy 2018

Online परिक्षेचे वेळापत्रक

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरु होण्याचा दिनांक दिनांक ११/१२/२०१७
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक ३१/१२/२०१७ (२३.५९ वाजेपर्यंत)
संगणकीय चलनाव्दारे फी स्वीकृतीचा कालावधी दिनांक ११/१२/२०१७ ते दिनांक ०१/०१/२०१८
ऑनलाईन परिक्षेसाठी प्रवेशपत्र मिळण्याचा दिनांक दिनांक १५/०१/२०१८ पासून
ऑनलाईन परिक्षा फेब्रुवारी माहिन्याच्या दुसरा व चौथा आठवडा / दिनांक १५.२.२०१८ ते २५.२.२०१८

Official Link: www.portal.mcgm.gov.in

MCGM Exam Hall Ticket Download Link: https://mcgmlabourrecruitment.mahaonline.gov.in

पदाचे नाव

  1. कामगार
  2. कक्ष परिचर
  3. श्रमिक
  4. हमाल
  5. बहुउद्देशीय कामगार
  6. आया
  7. स्मशान कामगार

शैक्षणीक अर्हता

  1. किमान इयत्ता १० वी परीक्षा १०० गुणांच्या मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पदांचा तपशील

प्रवर्ग. जागा
Gen 504
SC 223
ST 108
VJ-A 48
NT-B 34
NT-C 51
NT-D 32
SBC 32
OBC 365

परिक्षेसाठी अभ्यासक्रम

अ.क्र. विषय गुण एकूण
1 मराठी ४० १००
2 इंग्रजी १०
3 सामान्य ज्ञान २५
अंकगणित व तर्कज्ञान २५
Practice Tests / मराठी सराव प्रश्न

Advertisement

Advertise with GoPract.com
Your Comment:
Name :
Comment :
(1) Comments:
S  SANTOSH MAHADIK Commented On: 07-Feb-2018

Very useful to everyone,i have learnt a lot from this test.

Upcoming Exam Forms

Subscribe to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more on Whatsapp!

Subscribe to Gopract Updates!

Advertisement

Puzzles

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result

UGC NET SET Mock Tests
UGC NET SET Paper 1 Mock Tests

UGC-NET / SET Paper 1 mock test

3 Mock Tests, 150 Questions with Explanations

Rs: 149 Only/-

LAW MH-CET
LAW MH-CET 2019 (3 YEAR COURSE)

Mock test for MH CET Law 2019 for three year law programme

3 Mock Tests, 450 Questions with Explanations

Rs: 249 Only/-

UGC NET Paper 1 Hindi Mock Tests
यू. जी. सी. - नेट पेपर १ (जनरल)

यू. जी. सी. - नेट पेपर १ (अनिवार्य) सामान्य प्रश्न हिंदीमें

3 Mock Tests, 150 Questions with Explanations

Rs: 149 Only/-