MSRTC Exam (Maharashtra State Roadways Transport and Corporation) पर्यवेक्षकीय पदे

MSRTC Exam 2017

Important Dates

Commencement of Online Application Form अर्ज प्रारंभ तारीख 12th January 2017 (१२ जानेवारी २०१७)
Last Date to Apply an online application form अर्ज बंद करण्याची दिनांक 11th February 2017 (११ फेब्रुवारी २०१७)
ऑनलाईन पेमेंट डेबिट कॉर्ड/क्रेडीटकॉर्ड नेट बँकीगव्दारे स्विकारण्यात कालावधी दि. १३.०१.१७ ते दि. ११.०२.१७
संगणकीय चलनाव्दारे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या शाखांमध्ये फी स्विकृतीचा कालावधी दि. १४.०१.१७ ते दि. १४.०२.१७
अर्जामध्ये दुरुस्तीसाठीचा कालावधी , या कालावधीत अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी उमेदवारास एकदाच संधी देण्यात येईल त्यावेळी उमेदवार अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतो त्याबाबत सविस्तर सूचना या कालावधीत संकेस्थळावर उपलब्ध होतील दि. १५.०२.१७ ते दि. १८.०२.१७
Date of main examination Not Declared yet
Official Notification MSRTC पर्यवेक्षकीय पदे
Official Website https://www.msrtcexam.in/

लेखी परीक्षेचे स्वरूप

Separate Written exams (Online) will be conducted for Technical and Non-Technical groups, There will be 100 questions and each question carries 2 marks.

अतांत्रिक व तांत्रिक गटांसाठी वेगवेगळ्या लेखी परीक्षा घेण्यात येतील. लेखी परीक्षा १०० प्रश्नांची असून प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील.

परीक्षेचा कालावधी: ९० मिनिटे (दीड तास)

प्रश्न: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न प्रत्येक प्रश्नास २ गुण (Multiple choice objective type questions each for 2 marks)

  • अतांत्रिक
    • भांडार पर्यवेक्षक (कनिष्ठ)/वरिष्ठ संग्रह पडताळक (कनिष्ठ)
    • भांडारपाल (कनिष्ठ)
    • सहाय्यक वाहतूक अधिक्षक (कनिष्ठ)
    • वाहतूक निरीक्षक (कनिष्ठ)
    • लेखाकार (कनिष्ठ)/ कनिष्ठ संग्रह पडताळक (कनिष्ठ)
    • सुरक्षा निरीक्षक (कनिष्ठ)
    • सहाय्यक सुरक्षा निरीक्षक (कनिष्ठ)
    • आगरक्षक (कनिष्ठ)

अतांत्रिक(Non-Technical) गटाच्या लेखी परीक्षेचे विषय आणि गुण खालील प्रमाणे असतील

विषय एकूण प्रश्न संख्या एकूण गुण माध्यम
मराठी २५ ५० मराठी
इंग्रजी २५ ५० इंग्रजी
सामान्यज्ञान २५ ५० मराठी
बौद्धिक क्षमता चाचणी २५ ५० मराठी
एकूण १०० २००
  • तांत्रिक
    • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (कनिष्ठ)
    • कनिष्ठ अभियंता (विद्युत) (कनिष्ठ)
    • सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक (कनिष्ठ) / तांत्रिक सहाय्यक (कनिष्ठ)
    • प्रभारक (कनिष्ठ)
    • वरिष्ठ संगणित्र चालक (कनिष्ठ) / विभागीय संगणक पर्यवेक्षक (कनिष्ठ)

तांत्रिक(Technical) गटाच्या लेखी परीक्षेचे विषय आणि गुण खालील प्रमाणे असतील

विषय एकूण प्रश्न संख्या एकूण गुण माध्यम
मराठी २० ४० मराठी
इंग्रजी २० ४० इंग्रजी
सामान्यज्ञान २० ४० मराठी
बौद्धिक क्षमता चाचणी २० ४० मराठी
पदाशी संबंधित प्रश्न २० ४० मराठी
एकूण १०० २००

Practice Tests and Subjects available in मराठी for MSRTC Exam

Advertisement

Your Comment:
Name :
Comment :
(0) Comments:
Upcoming Exam Forms
Gopract App is available now on Play store. Download Android App from Playstore now!
Gopract : Your Exam Prep guide

Download app to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more!

Download App for Gopract Updates!

Subscribe to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more on Whatsapp!

Advertisement

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result