- Home
- Entrance Exams
- Other Exams
- Maharashtra
- MSRTC Exam घटक संवर्ग पदे
MSRTC Exam (Maharashtra State Roadways Transport and Corporation) घटक संवर्ग पदे
पदांसाठी जाहिरात (Posts)
- चालक तथा वाहक (कनिष्ठ)
- सहाय्यक (कनिष्ठ)
- लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ)
Important Dates
Commencement of Online Application Form अर्ज प्रारंभ तारीख |
12th January 2017 (१२ जानेवारी २०१७) |
Last Date to Apply an online application form अर्ज बंद करण्याची दिनांक |
11th February 2017 (११ फेब्रुवारी २०१७) |
ऑनलाईन पेमेंट डेबिट कॉर्ड/क्रेडीटकॉर्ड नेट बँकीगव्दारे स्विकारण्यात कालावधी | दि. १३.०१.१७ ते दि. ११.०२.१७ |
संगणकीय चलनाव्दारे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या शाखांमध्ये फी स्विकृतीचा कालावधी | दि. १४.०१.१७ ते दि. १४.०२.१७ |
अर्जामध्ये दुरुस्तीसाठीचा कालावधी , या कालावधीत अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी उमेदवारास एकदाच संधी देण्यात येईल त्यावेळी उमेदवार अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतो त्याबाबत सविस्तर सूचना या कालावधीत संकेस्थळावर उपलब्ध होतील | दि. १५.०२.१७ ते दि. १८.०२.१७ |
Date of main examination |
Not Declared yet |
Official Notification | MSRTC घटक संवर्ग पदे |
Official Website |
https://www.msrtcexam.in/ |
लेखी परीक्षेचे स्वरूप
Written exams (Offline) will be conducted and There will be 50 questions and each question carries 2 marks.
अतांत्रिक व तांत्रिक गटांसाठी वेगवेगळ्या लेखी परीक्षा घेण्यात येतील. लेखी परीक्षा 5० प्रश्नांची असून प्रत्येक प्रश्नास २ गुण असतील.
परीक्षेचा कालावधी: ९० मिनिटे (दीड तास)
प्रश्न: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न प्रत्येक प्रश्नास २ गुण (Multiple choice objective type questions each for 2 marks)
लिपिक-टंकलेखन (कनिष्ठ) व सहाय्यक (कनिष्ठ) लेखी परीक्षेचे विषय आणि गुण खालील प्रमाणे असतील
|
विषय |
एकूण गुण |
माध्यम |
१ |
मराठी |
२५ |
मराठी |
२ |
इंग्रजी |
२५ |
इंग्रजी |
३ |
सामान्यज्ञान |
२५ |
मराठी |
४ |
अंकगणित |
२५ |
मराठी |
एकूण |
१०० |
|
चालक तथा वाहक (कनिष्ठ) लेखी परीक्षेचे विषय आणि गुण खालील प्रमाणे असतील
|
विषय |
एकूण गुण |
माध्यम |
१ |
मराठी |
२५ |
मराठी |
२ |
इंग्रजी |
२५ |
इंग्रजी |
३ |
सामान्यज्ञान |
२५ |
मराठी |
४ |
अंकगणित |
२५ |
मराठी |
एकूण |
१०० |
|
वाहन चालन परीक्षा - २५ गुण
Practice Tests and Subjects available in Marathi (मराठी)
Your Comment:
(0) Comments: