लिपिक - टंकलेखक, गट क स्पर्धा परीक्षा (Clerk- Typist, Gr. C)

Important Dates

Commencement of Online Application Form 23rd Mar 2018 (२३ मार्च २०१८)
Last Date to Apply an online application form 11th Mar 2018 (११ मार्च २०१८)
Date of Preliminary examination 10th Jun 2018 (१० जुन २०१८)
Date of main examination Tentative schedule as given below
Official Website https://mpsc.gov.in/ https://mahampsc.mahaonline.gov.in

Main Exam Dates

परीक्षावार व दिनांक
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०१८ संयुक्त पेपर क्रमांक १रविवार, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१८
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०१८ संयुक्त पेपर क्रमांक २ लिपिक - टंकलेखकरविवार, दिनांक २१ ऑक्टोबर, २०१८
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०१८ संयुक्त पेपर क्रमांक २ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्करविवार, दिनांक ४ नोव्हेंबर, २०१८
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - २०१८ संयुक्त पेपर क्रमांक २ कर सहायक रविवार, दिनांक २ डिसेंबर, २०१८

परीक्षेचे २ टप्पे खालील प्रमाणे आहेत

  1. पूर्व परीक्षा - १०० गुण
  2. मुख्य परीक्षा - ४०० गुण

१) पूर्व परीक्षा

पूर्व परीक्षेत १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्नास १ या प्रमाणे एकूण १०० गुणांची परीक्षा होईल.

विषय व सांकेतांक : मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान , बुद्धिमापन आणि अंकगणित (सांकेतांक क्र . ०१३)

माध्यम: इंग्रजी वगळता इतर सर्व विषयांकरिता मराठी.

पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम

मराठी: व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.

इंग्रजी: स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.

सामान्य ज्ञान : दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा क्षेत्रातील महान व्यक्तींचे कार्य, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासाची व भूगोलाची रूपरेषा

बुद्धिमापन विषयक प्रश्न : उमेदवार किती लवकर व अचिकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

अंकगणित : बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी

२) मुख्य परीक्षा

मुख्य परीक्षेत २०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील व एकूण ४०० गुणांची परीक्षा होईल.

विषय व सांकेतांक : मराठी, इंग्रजी आणि सामान्य क्षमता चाचणी (सांकेतांक क्र . ०४५)

माध्यम: इंग्रजी वगळता इतर सर्व विषयांकरिता मराठी.

मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम

१ मराठी: व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.

२ इंग्रजी: Spelling, Common Vocabulary, Punctuation, Expressions, Simple Sentence structure, Grammar, Use of Idioms and phrases & their meaning.

३ सामान्य क्षमता चाचणी

१) सामान्य ज्ञान - इतिहास, भूगोल , नागरिकशास्त्र इ.

२) बुद्धिमापन विषयक प्रश्न - उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे अजमावण्यासाठी प्रश्न

३) गणित - अंकगणित, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी

४) सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, जीवशास्त्र व पर्यावरण

५) चालू घडामोडी - भारतातील व महाराष्ट्रातील

६) माहिती या तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान - एस. एस.सी बोर्डाच्या इयत्ता नववी व दहावीच्या I.C.T पाठयक्रमानुसार

७) क्रीडा व साहित्य शेक्त्रातील पुरस्कार व माहिती भारतातील व महाराष्ट्रातील

८) माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. २०१५

Practice Tests and Subjects available in मराठी

Advertisement

Your Comment:
Name :
Comment :
(6) Comments:
V  VAIBHAV UPHALE Commented On: 16-Sep-2019

Mala typest question paper pahijet 4 varshache miltil ka

R  RUKHMANGAT LAXMAN HAJARE Commented On: 22-May-2019

Well done sir. This site ia very usefull. Thank you Sir

M  MAHESH AGAM Commented On: 17-Apr-2019

Sir, MPSC Clark exam chya purv chya paper madhe marathi ani english hey question yetat ka

P  PRASHANT CHANCHALWAD Commented On: 28-Jun-2017

Mala mpsc pre madhe 64 padlet mi mukhya chi tayari suru karu ka...?

K  KRISHNA PAWAR Commented On: 17-May-2017

Sir . लिपिक टंकलेखक पुर्व पेपर चा OBC, आणि दुसर्‍या category चा merit kiti lagel

T  TANVI KONDEKAR Commented On: 04-May-2017

which books are available for typist exam?

Upcoming Exam Forms
Gopract App is available now on Play store. Download Android App from Playstore now!
Gopract : Your Exam Prep guide

Download app to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more!

Download App for Gopract Updates!

Subscribe to get latest updates about Exam Schedules, Government Jobs, General Knowledge & Current Affairs and Many more on Whatsapp!

Advertisement

 Full Length Mock Tests
 Answers with Explanation**
 Timer Based Exams
 Instant Result and assesment
 Detailed analasys of Result